Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

करमाळ्यात आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सवाचे आयोजन; देशभरातील कलाकारांचे कला सादरीकरण

तरुण भारतbyतरुण भारत
January 10, 2026
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – करमाळा येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त 11व्या आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सवाचे आयोजन 10 जानेवारी 2026 रोजी गुरुप्रसाद मंगल कार्यालय करमाळा येथे सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी  निशुल्क असणार आहे. या महोत्सवात वेस्ट बंगाल, तेलंगणा, ओरिसा , आसाम, मध्य प्रदेश, गुवाहटी अशा अनेक विविध राज्यातून कलाकार येऊन आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे करमाळा वाशियासाठी सुरताल महोत्सव हा कला व संस्कृती ची मेजवानीच ठरणार आहे.

शास्त्रीय उपशास्त्रीय गायन संतूर, तबला वादन तसेच कथक, भरतनाट्यम, ओडिसी, सत्रिय, रवींद्र नृत्य, कठपुतली इत्यादी नृत्यप्रकार ही ऐकायला व पाहायला मिळणार आहेत.  या महोत्सवामध्ये अनेक कलाकारांना संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून यावेळी  यश कल्याणी सेवाभावी संस्था पुणे यांच्या वतीने देखील कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये डॉ.  मोनिषा देवी गोस्वामी (गुवाहाटी) यांना सुरताल नृत्य साधना पुरस्कार, गुरु इतिश्री पटनायक (पुरी)- सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार,  गुरु श्रुती पंडित (पुणे)- सुरताल नृत्य भूषण पुरस्कार , गुरु सुचरिता घोष (हैदराबाद)- सुरताल नृत्य कलाश्री पुरस्कार,  कु.  दिपनका शर्मा (इंदौर)- सुरताल नृत्य गौरव पुरस्कार , कु. अभिप्सा नंदी (कोलकाता)- सुरताल कलानिधी पुरस्कार , श्री प्रकाश शिंदे (पुणे)- सुरताल वाद्य साधना पुरस्कार , कु. गितिमा दास (गुवाहाटी)- सुरताल कला गौरव पुरस्कार  आणि डॉ. विथीका टिकू (जम्मू कश्मीर) यांना सुरताल कला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील ज्या व्यक्तींनी कला ,शिक्षण, योगा या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी करून राष्ट्रहितार्थ तन-मन धनाने सेवा केलेली आहे अशा व्यक्तींना ही संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये आंतरराष्ट्रीय योग पटू डॉ.  राधिका तांबे घोलप यांना आंतरराष्ट्रीय योगाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . त्याचबरोबर प्राचार्य मिलिंद फंड यांना  सुरताल संगीत रसिक पुरस्कार, चित्रकार निवास कन्हेरे यांना सुरताल कला गौरव पुरस्कार, कल्याणराव साळुंखे सर यांना सुरताल संगीत रसिक पुरस्कार, संतोष (राजू) जीवनलाल शियाळ यांना आदर्श व्यापारी सन्मान पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या उत्सवात विद्यार्थ्यांचे गायन वादन आणि कलाकारांची प्रस्तुती अविस्मरणीय असणार आहे. त्यामुळे करमाळा व तालुक्यातील या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.

Post Views: 40
Previous Post

तरुण भारतची दिनदर्शिका परिपुर्ण –  महेश इंगळे

Next Post

बचेरीच्या बिरोबा मंदिराच्या सभा मंडपाचे आ. उत्तमराव जानकर यांच्या हस्ते भूमिपूजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बचेरीच्या बिरोबा मंदिराच्या सभा मंडपाचे आ. उत्तमराव जानकर यांच्या हस्ते भूमिपूजन

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822717

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697