Saturday, October 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सत्यनाम आदिशक्ती नवरात्र महोत्सवच्या अध्यक्षपदी प्रविण वाडे

तरुण भारतbyतरुण भारत
October 3, 2026
in solapur
0
सत्यनाम आदिशक्ती नवरात्र महोत्सवच्या अध्यक्षपदी प्रविण वाडे
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सत्यनाम आदिशक्ती नवरात्र महोत्सव २०२६ च्या पदाधिकाऱ्यांची निवड मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माजी अध्यक्ष देविदास शागालोलु यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी २०२६ च्या नवरात्र महोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी प्रविण वाडे यांची निवड करण्यात आली.

यावेळी मंडळाचे आधारस्तंभ तथा ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून सुधीर खरटमल यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये विशेष योगदान देत मंडळाच्या कार्याला सातत्याने पाठबळ दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मंडळाच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना चालना मिळाली आहे.

उपाध्यक्षपदी नागेश लिंगराज व आनंद लोकेकर, कार्याध्यक्षपदी संजय मोतेकर, सचिवपदी शुभम शागालोलू, सहसचिवपदी भूषण हेमरेड्डी यांची निवड करण्यात आली. तसेच लेझीम प्रमुखपदी निखिल आयगोळे, लक्ष्मीकांत वाडे, रोहित गुजरे व आकाश सायबोळू तर मिरवणूक प्रमुखपदाची जबाबदारी सर्व माजी अध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे.

यावेळी माजी अध्यक्ष मारुती माळगे, अनिल वाडे, माजी अध्यक्ष सायण्णा, शागालोलु, अंबादास मोतेकर, नंदकुमार वाडे, श्रीनिवास लिंगराज, जगदीश मद्राशी, वैभव वाडे, अशोक आयगोळे मडांळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 9
Previous Post

वन्यजीव सप्ताह अंतर्गत स्वच्छता मोहीम व श्रमदानातून पर्यावरण संवर्धनाचा जागर

Next Post

‘संस्कृतीच्या पाऊलखुणा – मराठी पाऊल पडते पुढे’ चे सांस्कृतिक महोत्सव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘संस्कृतीच्या पाऊलखुणा – मराठी पाऊल पडते पुढे’ चे सांस्कृतिक महोत्सव

‘संस्कृतीच्या पाऊलखुणा – मराठी पाऊल पडते पुढे’ चे सांस्कृतिक महोत्सव

ताज्या बातम्या

मानवशक्ती घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. सोणगे

मानवशक्ती घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. सोणगे

October 3, 2026

कोरडा दिवस’ पाळा; डेंग्यूचा डास रोखा!

October 3, 2026

१०४ कोटींच्या कामांना नव्याने शासनमान्यतेची प्रतीक्षा

October 3, 2026
शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांचा सहभाग

शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांचा सहभाग

October 3, 2026
सिव्हिल हॉस्पिटल मागील पाण्याच्या टाकीभोवती घाणीचे साम्राज्य

सिव्हिल हॉस्पिटल मागील पाण्याच्या टाकीभोवती घाणीचे साम्राज्य

October 3, 2026
तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

October 3, 2026
खो खो खेळाच्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा

खो खो खेळाच्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा

October 3, 2026
मराठीचे अभिजातपण जपताना तिला डिजिटल माध्यमांची भाषा बनवा : डॉ. ऋतुराज बुवा

मराठीचे अभिजातपण जपताना तिला डिजिटल माध्यमांची भाषा बनवा : डॉ. ऋतुराज बुवा

October 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1295457

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!