Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वच्छता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – विभागीय आयुक्त प्रांजल शिंदे 

तरुण भारतbyतरुण भारत
July 19, 2026
in solapur
0
स्वच्छता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – विभागीय आयुक्त प्रांजल शिंदे 
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता व लोकसहभाग महत्त्वाचा असून यामुळे गावात स्वच्छता व आरोग्य संपन्नता नांदते. नरोटेवाडी गावाने स्वच्छता व समृद्ध गाव अभियानात केलेले काम प्रशंसनीय असल्याचे विभागीय आयुक्त प्रांजल शिंदे यांनी सांगितले.
       पुढे त्या म्हणल्या, ग्रामीण भागात विकासात्मक दिशा देण्यासाठी शासनाचे विभागनिहाय अनेक विकासात्मक योजना असून स्वच्छतेसाठी स्पर्धात्मक अभियान राबवले जात आहे. मात्र त्या गावपातळीवर चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. नरोटेवाडी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात व समृद्ध गाव अभियानात केलेले काम निश्चित कौतुकास्पद आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी व करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीची विभागस्तरीय तपासणी केली. यावेळी त्या नागरिकांसमवेत बोलत होत्या.
यावेळी सहा. आयुक्त रवींद्र कणसे, सहाय्यक प्रशासन अधिकारी शैलेश सराफ, विभागीय आयुक्त विशाल भुरकुंडे, कनिष्ठ सहा.आयुक्त अविनाश लोखंडे, गटविकास अधिकारी राजाराम बोंग, महादेव शिंदे, विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे, सरपंच उमेश भगत, उपसरपंच महेंद्र खटके, ग्रामसेविका सुवर्णा घोडके उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, गावातील रस्ते, घरकुलांची पाहणी केली. यावेळी भीमाशंकर उंबरे, अर्जुन दुर्लेकर, ज्ञानेश्वर आतकरे, बचत गटाचे सदस्य, अंगणवाडी आशा सेविका, नागरिक उपस्थित होते.
Post Views: 65
Previous Post

सद्बुद्धी दिंडीतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध, सरकारला सद्बुद्धीसाठी राजु शेट्टींची प्रार्थना;  जयंत पाटलांचा शक्तिपातचा इशारा 

Next Post

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘निष्पत्ती आधारित शिक्षण’ विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 'निष्पत्ती आधारित शिक्षण' विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाला मुक मोर्चा

September 5, 2026

बदलापुरात नगरसेवकावरच हल्ला #viral #news

September 5, 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी काढला थेट या गोष्टीचा आदेश #solapurnews #viral

September 5, 2026

अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पार्क चौकातील अतिक्रमण करणाऱ्या गाड्यांना इशारा #viral #solapurnews

September 5, 2026

आमदार पडळकर आणि मराठा आंदोलक आमने सामने #viral #marathinews

September 5, 2026

बापूजी नगरातील वादग्रस्त समाजमंदिर महापालिकेने घेतले ताब्यात

September 5, 2026

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली मार्गांची पाहणी #solapurnews #news

September 5, 2026

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165475

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!