Sunday, July 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकलूजच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेश्मा लालासाहेब अडगळे यांना गोवा राज्यात “भास्कर अवॉर्ड २०२६” प्रदान

तरुण भारतbyतरुण भारत
May 26, 2026
in west maharashtra
0
अकलूजच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेश्मा लालासाहेब अडगळे यांना गोवा राज्यात “भास्कर अवॉर्ड २०२६” प्रदान
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलूज – अकलूज शहराच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रेश्माताई लालासाहेब अडगळे यांनी अवघ्या पाच महिन्यातच अकलूज शहराच्या विकासात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा त्यांना “भास्कर अवॉर्ड २०२६” जाहीर झाला असून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळा यावर्षी दिनानाथ मंगेशकर कला ॲकाडमी मिरमार ब्रॅच रोड पणजी, गोवा राज्य येथे सौ. रेश्माताई अडगळे यांचा सत्कार व पुरस्कार गोवा राज्याचे विधानसभा सभापती डॉक्टर गणेश गावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला करण्यात आला. महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी संस्था असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी “भास्कर अवॉर्ड” देऊन गौरवीत असते. या कार्यक्रमास

आमदार चंद्रकांत शेट्ये, माजी उपमुख्यमंत्री,कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर, धेंम्पो कॉलेज चे प्राचार्य मनोज कामत, गोवा मराठी एकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, दै. ‘तरुण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, संस्थाध्यक्ष राजीव लोहार, महिला विभाग अध्यक्षा मनिषा लोहार लालासाहेब आडगळे  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अकलूज शहराला स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक शहर म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी अकलूज नगरपरिषद सातत्याने विकासकामांच्या माध्यमातून पुढे जात आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा. श्री. विजयसिंह (दादासाहेब) मोहिते पाटील, स.म.श.मो.पा. साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील, विधानपरिषद माजी आमदार आदरणीय मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील, तसेच गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्माताई यांनी अकलूज शहरातील मूलभूत सुविधांची कामे गतीने सुरू केली आणि ते कौतुकास्पद आहेत.
सौ. रेश्माताई अडगळे यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार घेऊन अवघे पाच महिने झालेले आहेत. अकलूज शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून. अकलूज शहराला अधुनिक बनवण्यासाठी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि नागरिकाभिमुख विकासकामांमध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून प्रभावी नेतृत्व करत आहेत. “स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक अकलूज” या संकल्पनेतून त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत “भास्कर अवॉर्ड २०२६” त्यांना प्रदान करण्यात आल्याने अकलूज शहरासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 37
Previous Post

महर्षि चौकाचे तब्बल 2 कोटींच्या निधीतून होणार्‍या सुशोभीकरणाच्या कामास सुरूवात ; वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

Next Post

घर गणना करताना शिक्षकाचा चक्कर येऊन मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
घर गणना करताना शिक्षकाचा चक्कर येऊन मृत्यू

घर गणना करताना शिक्षकाचा चक्कर येऊन मृत्यू

ताज्या बातम्या

ठेवीवरून नाट्य अन पत्रकार परिषद आता पुढे काय?

July 18, 2026

पालकमंत्री गोरे व जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी बुलेटवर फिरून केली पंढरपूरची पाहणी #solapurnews

July 18, 2026

विठ्ठलाच्या वारीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज -पालकमंत्री #viral #solapurnews

July 18, 2026
पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत

July 18, 2026
मानाचा कसबा गणपती परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

मानाचा कसबा गणपती परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

July 18, 2026
आजोबा गणपती येथे ढोल-ताशा वादन सरावाचा शुभारंभ

आजोबा गणपती येथे ढोल-ताशा वादन सरावाचा शुभारंभ

July 18, 2026
पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांसह वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी

पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांसह वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी

July 18, 2026

आषाढी यात्रेनिमित्त मंगळवेढा नगरपालिका प्रशासनाने  मांस मटन विक्रीवर बंदी घालावी 

July 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0985078

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!