Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गायरानावर रस्त्याचे अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, गावठाणची तातडीने मोजणी

तरुण भारतbyतरुण भारत
February 4, 2026
in crime
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


मुदखेड – तालुक्यातील शेंबोली येथील गायरान जागेवर रस्ता तयार करून अतिक्रमण केल्याची तक्रार सरपंच नीता बाळासाहेब देशमुख यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे केली असून . ग्रामपंचायत ने ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी गायरान जागेच्या मोजणीचे आदेश काढले असून . भूसंपादन विभागाने याची तातडीने मोजणी केली असून हद्द कायम होणार असल्याने प्रलंबित ३३ केव्ही उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

या भागातील अनेक गावांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी या भागात ३३ केव्ही उपकेंद्र उभारण्यात यावे अशी मागणी गेल्या सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून शेंबोली ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली होती . या मागणीनंतर महावितरण कंपनीने ३३ केवी विद्युत उपकेंद्र मंजूर केले होते . शेंबोली ग्रामपंचायत अंतर्गत ३३ केव्ही उपकेंद्रासाठी गावठाण नोंद गट क्रमांक १२७ मधील ६० आर जागा भूसंपादित करण्यात आली होती . भूसंपादन केलेल्या जागेवर अतिक्रमण करून रस्ता तयार करण्यात आले असल्याने ३३ केव्ही उपकेंद्राचे काम रखडले आहे . यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वीज पुरवठा सुरळीत मेळावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक गावातील ग्रामस्थांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत असल्याने रस्ता अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .

बारड गावठाण गट क्रमांक १६५, शेंबोली गावठाण गट क्रमांक १२७, एकमेकाच्या जवळ आहे . संपूर्ण गावठाणची जमीन डोंगराळ आहे . परंतु गेल्या अनेक वर्षापासून अवैद मार्गाने दोन खनिजची बोकरी करून डोंगर भोईसपाट करण्यात आला आहे . याशिवाय आजूबाजूच्या लगत तू शेजारी शेतकऱ्यांनी गावठाणची जमीनीवर कब्जा केला आहे .

गावठाणच्या शासन जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे . रस्त्याच्या अतिक्रमणासाठी शेंबोली ग्रामपंचायत ने गावठाण जागेवर अतिक्रमण करून रस्ता केल्याप्रकरणी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सरपंच नेता बाळासाहेब देशमुख यांनी लेखी तक्रार केली आहे .

याबाबत सातत्याने पाठपुरावा करून अनेक वेळा लेखी निवेदन देऊन गावठाण जागेची मोजणी करून हद्द कायम करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती . जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले असून पुन्हा एकदा भूसंपादन विभागाने जागेची मोजणी केली असून रस्त्याचे अतिक्रमण हटवून ३३ केव्ही उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागणार का याची आस ग्रामस्थांना आहे .

शेंबोली ता (मुदखेड ) गावठाण जागेत ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून . भूसंपादन केलेल्या जागेतून ग्रामपंचायतची परवानगी नसताना रस्ता काढून शेंबोली बारड शिवरस्ता असल्याचे सांगत वॉटर ग्रीड जलकुंबासाठी तसेच पावर प्रोजेक्ट जाण्या येण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला असल्याची लेखी तक्रार सरपंच नीता बाळासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे .

भूसंपादन करण्यात आलेली जागा बदलण्याचा अधिकार नसताना शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे . या जागेची भूसंपादननी मोजणी केली आहे . आता हद्द कायम होणार असल्याने महावितरण ३३ केव्ही उपकेंद्राचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे .

Post Views: 123
Previous Post

एकल प्लास्टिकच्या विरोधात नगर पालिकाची धडक कारवाई

Next Post

रमझान सणाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडे मागण्यांचे निवेदन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रमझान सणाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडे मागण्यांचे निवेदन

ताज्या बातम्या

व्यसनी तरुणाचा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ

April 11, 2026

अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदी इसरारखान पठाण यांची नियुक्ती

April 11, 2026

खा. संदिपान भुमरे यांचा भोकरदन मध्ये एल्गार

April 11, 2026

वालचंद मध्ये युथ वेलनेस रिट्रीट २०२६

April 11, 2026

ईस्लापूर येथे रंगणार शिवजन्मोत्सव सोहळा….

April 11, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802636

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697