Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरात रन फॉर वोट स्पर्धा संपन्न 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 15, 2024
in solapur
0
सोलापूरात रन फॉर वोट स्पर्धा संपन्न 
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।

आगामी विधानसभा निवडणूक-2024 चे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.सदरील दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता मा.निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार प्रशासन विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करीत आहे. या अंतर्गतच 254-माळशिरस विधानसभा (अ.जा.) मतदारसंघांमध्ये अकलूज नगरपरिषद, रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांनी ‘RUN FOR VOTE’ या स्वरूपाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून मतदान जनजागृती चा अभिनव उपक्रम राबविला.

सदरील ‘RUN FOR VOTE’ मॅरेथॉन स्पर्धा अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आज सकाळी ०७.०० वाजता आयोजित करण्यात आली होती.सदरील मॅरेथॉन ही सर्व वयोगटातील नागरिकांकरीता होती.या अंतर्गत मुलींकरिता ०३ कि.मी.धावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असता त्यामध्ये एकूण १८ मुलींनी सहभाग नोंदविला होता. तसेच पुरुषांकरिता ०५ किमी धावण्याचे उद्दिष्ट ठेवले असता यामध्ये एकूण ६२ मुले व नागरिक सहभाग घेतला विशेष म्हणजे ७ वर्षाची २ मुले यांनी ०३ किमी धावून मॅरेथॉन पूर्ण केली.

यामध्ये अकलूज परिक्षेत्राचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर साहेब यांनी देखील मॅरेथॉन धावण्याचा आनंद घेतला. मॅरेथॉन मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना मा.निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांचेमार्फत प्रमाणपत्र देऊन तसेच विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून, लोकशाही परंपराचे जतन करण्याचे तसेच नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांची पावित्र्य राखण्याची तसेच कोणत्याही प्रलोभनास अथवा दबावास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी धनशैल्य विद्यालय, गीरझनी व किडझी स्कूल, अकलूज या शाळेतील तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर केले.यामध्ये लहान मुलानमार्फत मतदान करताना कोणत्याही आर्थिक प्रलोभना बळी न पडण्याचे आवाहनाणे उपस्थित भारावून गेले.

या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नोडल अधिकारी स्वीप – श्री.दयानंद गोरे साहेब व रोटरी क्लब अकलूज अध्यक्ष श्री.प्रिया नागणे,सचिव मनीष गाकवाड, रोटरी क्लब सराटी डिलाईटचे अध्यक्ष श्री.जगदीश कदम,सचिव महादेव पाटील यांनी नियोजन केले. तसेच अकलूज नगरपरिषद कर्मचारी व रोटरी क्लबचे सदस्य यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याकरिता विशेष प्रयत्न केले.

Post Views: 39
Previous Post

बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर पुण्याचा नगरसेवक ? 

Next Post

‘आम्ही हे करू’ : मनसेचा चार कलमी जाहीरनामा प्रकाशित 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘आम्ही हे करू’ : मनसेचा चार कलमी जाहीरनामा प्रकाशित 

'आम्ही हे करू' : मनसेचा चार कलमी जाहीरनामा प्रकाशित 

ताज्या बातम्या

हिप्परगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #viral #solapurnews #news

May 29, 2026

बी सी गर्ल्स हॉस्टेल व बालगृहाची सभापती संस्कृती सातपुते यांनी केली अचानक पाहणी #solapurnews #news

May 29, 2026

सोलापूरकरांनो मुंबईसाठी धावणार विशेष रेल्वे #solapurnews #viral #news

May 29, 2026

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली पहिल्याच दिवशी धडक कारवाई #viral #news #marathinews

May 29, 2026

सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून #viral #solapurnews

May 29, 2026

ईदसाठी आलेल्या हनीफ सोबत घडले विचित्र जागीच झाला मृत्यू

May 29, 2026

जरांगे पाटील करणार पुन्हा आंदोलन #viral #marathinews#news

May 29, 2026

पोलिसांनी मृत घोषित केलेली महिला जिवंत येऊन उभी राहिली पोलीस स्टेशनात

May 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0885439

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697