Tuesday, April 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक  प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.

तरुण भारतbyतरुण भारत
April 28, 2026
in editor
0
संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक  प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  येथील संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील प्रा. शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. 

“A STUDY OF EFFECT OF YOGIC EXERCISES 

ON SELECTED PHYSICAL FITNESS AND 

PHYSIOLOGICAL VARIABLES OF HANDBALL 

PLAYERS OF SOLAPUR DISTRICT” या महत्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सदर केला होता. संशोधन कार्य हिराचंद नेमचंद कॉमर्स कॉलेज येथील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण चौगुले यांच्या   मार्गदर्शना खाली तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथील डॉ.अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाने  त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.

प्रा. वांगी यांना त्यांच्या संशोधनाकरिता डॉ. आनंद चव्हाण डॉ.समर्थ मनुकर ,डॉ. मुस्ताक शेख डॉ.किरण चोकाककर ,डॉ.रेवप्पा कोळी, श्री. मोहन काळे, प्रा.विक्रांत विभुते, प्रा. शिवराज पाटील, प्रा. संतोष खेंडे, यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

    संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी, संस्थेच्या सचिव ज्योती काडादी,प्राचार्य डॉ.आर.पी. बुवा ,संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. गोटे सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  त्यांचे अभिनंदन केले.

Post Views: 8
Previous Post

एज्युकेशन सोसायटी संचलित द. ह. कवठेकर प्रशाले मध्ये बाल संस्कार वर्गाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन

Next Post

सनराइज स्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा सत्कार; करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सनराइज स्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा सत्कार; करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात

सनराइज स्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा सत्कार; करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात

ताज्या बातम्या

शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

April 28, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?

सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?

April 28, 2026
सोलापुरात ५ मे पासून रंगणार ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धा

सोलापुरात ५ मे पासून रंगणार ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धा

April 28, 2026
महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांची आजही आवश्यकता : प्रा. धन्यकुमार बिराजदार

महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांची आजही आवश्यकता : प्रा. धन्यकुमार बिराजदार

April 28, 2026
कृषी विक्रेत्यांचा विविध मागणयांसाठी बेमुदत संप; शेतकरी अडचणीत

कृषी विक्रेत्यांचा विविध मागणयांसाठी बेमुदत संप; शेतकरी अडचणीत

April 28, 2026
श्री कृष्णा रायरा मठातर्फे २ मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव

श्री कृष्णा रायरा मठातर्फे २ मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव

April 28, 2026
बालरंगभूमी परिषदेच्या उन्हाळी शिबिराचा सोलापुरात समारोप

बालरंगभूमी परिषदेच्या उन्हाळी शिबिराचा सोलापुरात समारोप

April 28, 2026
लेखक खाजाभाई बागवान लिखित सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

लेखक खाजाभाई बागवान लिखित सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0834600

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697