Friday, November 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहरातील सराईत वाळु तस्कर जानुकाका उर्फ जालिंदर कंडरे सोलापुर जिल्हयातुन ०२ वर्षे करीता हददपार

तरुण भारतbyतरुण भारत
June 17, 2026
in crime
0
शहरातील सराईत वाळु तस्कर जानुकाका उर्फ जालिंदर कंडरे सोलापुर जिल्हयातुन ०२ वर्षे करीता हददपार
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – येथील शहर पोलीस ठाणे हददीतील सराईत वाळु तस्कर गुन्हेगार  जानुकाका उर्फ जालिंदर मोहन कंडरे रा. कंडरे चौक, पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर यांचेविरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दशरथ वाघमोडे पंढरपुर शहर पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(ब) प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हददपारीचे कारवाईबाबत  उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे  यांना अहवाल सादर केला होता.
त्याबाबत सहा. पोलीस अधिक्षक  प्रशांत  यांनी सदर हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवुन सदरबाबतचा सविस्तर अहवाल उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे  यांचेकडे सादर केला होता. त्या अनुशंगाने वाळु तस्कर जानुकाका उर्फ जालिंदर मोहन कंडरे रा. कंडरे चौक, पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर यास ०२ वर्षे कालावधीकरीता संपुर्ण सोलापूर जिल्हयातुन हददपार करण्यात आले असून सदरची नोटीस ही हददपार इसम यांना ताब्यात घेवून बजावण्यात आली आहे. तसेच पंढरपुर शहरातील इतर सराईत गुन्हेगारांवर कठोर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करणेचे कामकाज सुरू आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई नितीन जगताप, सपोफौ कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीणचे अनिस शेख व सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे.
Views: 94
Previous Post

पुरंदावडे जि. प. शाळेत रंगला अनोखा प्रवेशोत्सव समारंभ…!

Next Post

मध्य रेल्वेच्या पेन्शन अदालतमध्ये ८६ तक्रारींचे निवारण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मध्य रेल्वेच्या पेन्शन अदालतमध्ये ८६ तक्रारींचे निवारण

ताज्या बातम्या

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत राडा!

November 20, 2026

महापौर विनायक कोंड्याल यांची सभा तहकूब करण्याची घोषणा

November 20, 2026

रेल्वे प्रवाशांना गुंगी देऊनसोन्याचे दागिन चोरणारीमहिला अटकेत !

November 20, 2026
७/१२ मेन्स वेअरच्या ‘ऑफर धमाका’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

७/१२ मेन्स वेअरच्या ‘ऑफर धमाका’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

November 20, 2026
वंचित शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत तात्काळ द्या! गिरिश कोत्तावार

वंचित शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत तात्काळ द्या! गिरिश कोत्तावार

November 20, 2026
राज्याचे पोलीस उपमहासंचालक मधुकर पांडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याची घेतली भेट

राज्याचे पोलीस उपमहासंचालक मधुकर पांडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याची घेतली भेट

November 20, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज कंधारमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण

November 20, 2026
आंतरजिल्हा पाठपुराव्यातून माहूरच्या पाण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची यवतमाळ प्रशासनाकडे धाव!

आंतरजिल्हा पाठपुराव्यातून माहूरच्या पाण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची यवतमाळ प्रशासनाकडे धाव!

November 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1541004

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!