Monday, May 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मका खरेदी केंद्र सुरू करा… शेतकऱ्यांची मागणी 

तरुण भारतbyतरुण भारत
October 30, 2025
in solapur
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

                               

पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव भागातील शेतकऱ्यांना मकेला चांगला दर मिळावा म्हणून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने याठिकाणी ताबडतोब हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी पिलीव परिसरातील शेतकऱ्यांमधुन होत आहे. पिलीव ही मोठी बाजारपेठ आहे .याठिकाणी आसपासच्या दहा _ बारा खेडेगावातील शेतकरी व इतर सर्व सामान्य नागरिकांचा कायम वावर असतो.या भागातील शेतकरी ऊस पिकानंतर सगळ्यात मकेचे पिक घेतात. यामुळे या मकेचे मोठे उत्पादन होते. हे गाव अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येते .

याठिकाणाहुन बाजार समितीला आठवडी बाजार, खाजगी मका खरेदी विक्री तसेच पिलीव येथील याञेतुन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते माञ अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती याठिकाणी पिलीव गावाला त्यांच्या मार्फत कोणत्याच सोयी सुविधा पुरवित नाही .या कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक निवडुन जातात पण ते कधीच शेतकऱ्यांना काही सोयी सुविधा द्याव्यात या भुमिकेत दिसुन येत नाहीत. गेल्या महीन्यात मकेचा दर 2300 रुपये प्रती क्विंटल होता तोच दर ह्या महीन्यात 1700 ते 1800 रुपये प्रती क्विंटल एवढा आहे.एकाच पाचशे ते सहाशे रुपये एवढा दर कमी झाला.

ह्या दराने मका विक्री करणे शेतकऱ्यांना कसलेच परवडत नाही जमिनीची मशागत करणे, मका पेरणे ,तणनाशक फवारणी ,अळीची फवारणी,खत टाकणे ते मका काढुन विक्री करेपर्यंतचा जर खर्च मजुरी  काढली  तर मकेला 3000 हजार रुपयांपर्यंत  प्रती क्विंटल दर मिळणे अपेक्षित असताना केवळ 1700 ते 1800 रुपयांवर दराची बोळवण अपेक्षित नाही. सध्या पावसामुळे पिलीव भागात मका पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.यामुळे मकेचे या भागात या हंगामात  उत्पन्न कमी असतानाही दर पडले आहेत.

या भागात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे मुरघासासाठी मोठ्या प्रमाणात मका वापरली जाते राहिलेली मका ही उत्पन्नासाठी असते.खाजगी व्यापारी ठरवुन  तसेच एकमेकांना संपर्क करून दर ठरवितात असे शेतकऱ्यांमधुन बोलले जात आहे.खाजगी व्यापाऱ्यावर दराबाबत शासनाचे कसलेच नियंत्रण नसल्यामुळेच खाजगी व्यापारी दराबाबत शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट करीत आहेत. सध्या मकेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी मका विक्री करण्याऐवजी मका घरी ठेवत दरवाढ कधी होते याकडे लक्ष ठेवून 

शेतकरी दरवाढी कडे लक्ष ठेवुन आहेत. शासनाने दराबाबत ठोस भुमिका घेऊन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक आहे. खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची दराबाबत होणारी लुट थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. 

याविषयी कुसमोड येथील शेतकरी सुखदेव सोपान लेंगरे यांना विचारले असता मी पाऊस थांबल्यानंतर मका गडबडीने काढली त्यावेळी 2300 रुपये प्रति क्विंटल दर होता तोच दर सध्या 1700 ते 1800 रुपयांपर्यंत खाली आल्याने मी मका विक्री न करता घरीच साठवून ठेवली असुन दर कधी वाटतोय याकडे लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगीतले.

Post Views: 95
Previous Post

विद्यापीठाच्या कुलसचिवपदासह १२ पदाची नियुक्ती प्रक्रिया लांबली

Next Post

कुर्डूवाडी सोलापूर रेल्वे मार्गातील महातपूर गेट शुक्रवारपासून कायम स्वरूपी बंद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कुर्डूवाडी सोलापूर रेल्वे मार्गातील महातपूर गेट शुक्रवारपासून कायम स्वरूपी बंद

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच ऐका म्हणाले देवाभाऊ

May 11, 2026

विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने महानगरपालिकेत फोडल्या घागरी

May 11, 2026

डॉ मुकुंद लिमये यांच्या शिबिराचा १२८ जणांनी घेतला लाभ

May 11, 2026

लिंबू विकण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला भरधाव कारने उडवले

May 11, 2026

निपुत्रिक आईला बाळासाठी छळले ; पतीवर गुन्हा दाखल

May 11, 2026

खबरदार झाडाला फलक ठोकाल तर थेट होईल जेल

May 11, 2026

घटस्फोटीत विधुर यांचे विवाह होणे गरजेचे चंद्रकांत पवार

May 11, 2026

सोलापुरचे एसटी प्रवासी करणार सुरक्षित प्रवास ; वाहकांची अल्कहोल तपासणी सुरू

May 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0858599

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697