Monday, April 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात करियर घडवा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : “पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेमुळे पुण्याचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहचणार आहे. ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे.

क्रीडा शहर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक आकर्षित करणार आहे. तसेच हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन भविष्यात क्रीडा क्षेत्रामध्ये करियर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांना केले.
पुणे जिल्हा प्रशासन व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने कोथरुड येथील कॅम्पसमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, स्टूडेंट अफियेर्सचे डीन डॉ. हितेश जोशी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ आणि सहयोगी संचालक मंगेश लटपटे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले,“ या कार्यक्रमासाठी ६ महिन्यांच्या कालावधीत जागतिक दर्जांचे रस्ते तयार करणार आहेत.

स्पर्धेसाठी ४३७ पेक्षा अधिक किमी सायकल मार्ग तयार केला जाणार. तसेच या मध्ये ३० देश सहभागी असून १७० आंतरराष्ट्रीय सायकलस्वार सहभागी होणार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की नियोजन आणि अंमलबजावणी स्वयंसेवक म्हणून क्रीडा कार्यक्रमात सहभागी व्हा. त्यामुळे विद्यार्थ्याना क्रीडा व्यवस्थापनाचा अनुभव मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.”


जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, सायकल स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पर्यटन तसेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि ग्रामीण भागात पर्यटन, तसेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळावी असा प्रयत्न आहे. यास्पर्धेतून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी हा उद्देश आहे. या सायकल स्पर्धेवर संपूर्ण पणे शासनाचे नियंत्रण आहे. पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाचेच त्यावर नियंत्रण राहणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील पुणे मनपाच्या सहकार्याने शेकडो किमी लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचे विचाराधीन आहे.”


डुडी म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १९ ते २३ जानेवारी या कालावधीत पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे. त्याबाबत त्यांनी सांगितले की पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे गड, किल्ले, धरणे, नद्या, डोंगररांगा, जैवविविधता, वनसंपदा प्राणी, संस्कृती बरोबरच ऐतिहासिक, धार्मिक स्थळे  या स्पर्धेच्या निमित्ताने जागतिक नकाशावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.”


या कार्यक्रमाला ४०० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच, ऑनलाईन हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
 स्वागत पर भाषण डॉ. वैभव वाघ यांनी केले. मंगेश लटपटे यांनी आभार मानले.

Post Views: 60
Previous Post

सोलंकरवाडी शाळेस योगेश पाटील यांच्याकडून २५ हजारांची देणगी

Next Post

शंकरनगर येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी चषक कुस्ती स्पर्धेला रंगत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शंकरनगर येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी चषक कुस्ती स्पर्धेला रंगत

ताज्या बातम्या

वंदेभारतचा पुण्यात अपघात #public #viral #solapurnews #marathinews #breakingnews

April 27, 2026

भगवानभक्ती, सदाचार आणि अंतर्मनातील परिवर्तन हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग

April 27, 2026

पारध येथे वीज चोरी करणाऱ्या ५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे

April 27, 2026

सोलापुरात ५ मे पासून रंगणार विजय चषक क्रिकेट स्पर्धा

April 27, 2026

एसटीची लाल परी की ढकलगडी….?

April 27, 2026

कुलगुरूंनी नियमाचा वेगळा अर्थ काढत शारीरिक शिक्षण संचालकाचीच केली नियुक्ती

April 27, 2026

मामासाहेबांसह सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्याचे मुळशीत अनावरण

April 27, 2026

मौजे मुसळेवाडी येथे नेत्र तपासणी शिबिर सुरू करण्यात आले

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0833371

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697