Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सायन्स ओलंपियाड फाउंडेशनच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षेत सुयश विद्यालयाचे यश

तरुण भारतbyतरुण भारत
July 4, 2026
in west maharashtra
0
सायन्स ओलंपियाड फाउंडेशनच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षेत सुयश विद्यालयाचे यश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – सुयश विद्यालय, बार्शी येथे राबविण्यात येणाऱ्या फाउंडेशन कोर्सच्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सायन्स ओलंपियाड फाउंडेशन (SOF) अंतर्गत घेण्यात आलेल्या सायन्स ओलंपियाड व मॅथेमॅटिक्स ओलंपियाड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत इंटरनॅशनल गोल्ड, इंटरनॅशनल ब्राँझ, झोनल गोल्ड व झोनल ब्राँझ पदकांची भरघोस कमाई केली.
सुयश विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विविध स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी व्हावी या उद्देशाने फाउंडेशन कोर्स प्रभावीपणे राबविण्यात येतो. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायन्स, गणित व इंग्रजी विषयांच्या आंतरराष्ट्रीय ओलंपियाड परीक्षांसाठी सक्षमपणे तयार केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये विद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करुन विद्यालयाचा नावलौकिक उंचावला.
 सायन्स ओलंपियाड– झोनल ब्राँझ पदक विजेते विद्यार्थी-
मानस मारुती जाधव– झोनल ब्राँझ,  सानवी संदीप गायकवाड– झोनल ब्राँझ, स्नेहजीत संजय पाटील– झोनल ब्राँझ, स्वराली श्रीनिवास धोंगडे– झोनल ब्राँझ, आरोही नरसिंह अंबुरे– झोनल ब्राँझ, विरेन आशय सातारक – झोनल ब्राँझ, अद्विक जयकुमार घनचेकर– झोनल ब्राँझ, मनस्वी रविकांत शिंदे– झोनल ब्राँझ,  युवा मयूर बलदोटा – झोनल ब्राँझ, अद्विका धीरज पवार– झोनल ब्राँझ, रेहान शाहिद सौदागर– झोनल ब्राँझ, अविनाश गणेश शिंदे– झोनल ब्राँझ, अवंती सुदर्शन पवार– झोनल ब्राँझ, अन्वी प्रसाद तळेकर– झोनल ब्राँझ.
मॅथेमॅटिक्स ओलंपियाड– इंटरनॅशनल गोल्ड/झोनल गोल्ड/ इंटरनॅशनल ब्राँझ पदक विजेते विद्यार्थी- ओवी समाधान रोटे – इंटरनॅशनल गोल्ड, नक्षत्रा धनेश जगदाळे- इंटरनॅशनल गोल्ड, रेहान शाहिद सौदागर– इंटरनॅशनल गोल्ड, श्लोक नरेंद्र कंगेटी– इंटरनॅशनल गोल्ड, शौर्य उमेश देशमाने– इंटरनॅशनल गोल्ड, मनस्वी रविकांत शिंदे– इंटरनॅशनल गोल्ड, अनिरुद्ध गणेश राऊत– झोनल गोल्ड,
8. विरेन आशय सातारकर – इंटरनॅशनल ब्राँझ पदक, आरोही नरसिंह अंबुरे– इंटरनॅशनल गोल्ड, स्वराली श्रीनिवास धोंगडे– इंटरनॅशनल गोल्ड, त्रिशा तुषार पाडुळे– इंटरनॅशनल गोल्ड, सानवी संदीप गायकवाड – इंटरनॅशनल गोल्ड, मानस मारुती जाधव– इंटरनॅशनल गोल्ड, कार्तिक श्रीपाद कोळेकर– इंटरनॅशनल गोल्ड, कुणाल बिरमल रोंगे– इंटरनॅशनल गोल्ड, वेणू सचिन बुरांडे– इंटरनॅशनल गोल्ड, अभिनव अजित निकम– इंटरनॅशनल गोल्ड.
या यशस्वी विद्यार्थ्यांना सायन्स विषयासाठी श्रीमती मोनल डमरे व श्रीमती अमृता गवारे तर गणित विषयासाठी श्रीमती लता आंबुरे व श्रीमती अनुराधा जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे, मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप तसेच उपमुख्याध्यापक येवले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते पदके स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसून येत होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करुन भविष्यातही अशाच उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.
सुयश विद्यालयाने स्पर्धा परीक्षांमधील आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 7
Previous Post

तांदुळवाडी येथील ‘हनुमान हायस्कूल’चा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी’ विषयावरील Faculty Development कार्यक्रम उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी’ विषयावरील Faculty Development कार्यक्रम उत्साहात संपन्न

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी’ विषयावरील Faculty Development कार्यक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958076

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!