Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दरवर्षी स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे अक्कलकोट मधील शिक्षण क्षेत्राला उज्वल भविष्य – प्रा.प्रकाश सुरवसे

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in west maharashtra
0
दरवर्षी स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे अक्कलकोट मधील शिक्षण क्षेत्राला उज्वल भविष्य – प्रा.प्रकाश सुरवसे
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – हल्लीच्या काळात शिक्षणाची पाळेमुळे ग्रामीण भागातही खोलवर रुजत आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण आणि आभ्यासाचं महत्व विद्यार्थ्यांना कळत आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. अक्कलकोट सारख्या राज्याच्या सीमावर्ती भागात पुर्वी जेमतेम विद्यार्थीच १० वी १२ वी च्या परीक्षेत उज्वल यश संपादन करायचे आता काळ बदलला विद्यार्थ्यांची मानसिकताही. विवीध शैक्षणिक उपक्रम राबवून व होतकरु, गरजू परंतू हुशार विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करून
विद्यार्थ्यांच्या या सकारात्मक मानसिकतेला बळ देण्याचे काम नगरसेवक महेश मालक इंगळे करीत आहेत. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत कै.कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालय व श्री स्वामी समर्थ शिशू विकास मंदीर याचे हे उत्तम उदाहरण आहेत. दरवर्षी स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचंही आयोजन करण्यात येतं.
या माध्यमातून स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे अक्कलकोट मधील शिक्षण क्षेत्राला उज्वल भविष्य असल्याचे मनोगत प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी व्यक्त केले.
         नुकतेच निकाल लागून
१० वी आणि १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्विमींग ग्रुपच्या वतीनं सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्राध्यापक प्रकाश सुरवसे बोलत होते.
       कार्यक्रमाच्या प्रारंभी स्विमिंग ग्रुप चे संस्थापक व नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
      या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी कृष्णा प्रकाश सुरवसे – एस.एस.सी.९७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल व कु.मनस्वी इचगे-एस.एस. सी. ९५% गुण, अक्षय स्वामी – एसएससी ७३% गुण, प्रसाद माने ७३% गुण,
अथर्व काळे एचएससी ७३% गुण,
असिम पिरजादे एच.एस.सी.उत्तीर्ण, समर्थ झिपरे एचएससी उत्तीर्ण, चिन्मय शिंपी एस.एस.सी.९५% गुण, कु.प्रज्ञा ग्राम एस.एस.सी.९३% गुण, कु.सुप्रिया बारटक्के एसएससी उत्तीर्ण, प्रतिक इंगळे एचएससी उत्तीर्ण, निर्सर्ग वाघमोडे एचएससी उत्तीर्ण, आदर्श वाघमोडे एसएससी ९५% गुण, कु. श्रावणी चव्हाण एसएससी ८०% गुण, कु.श्वेता सुरवसे एच.एस.सी.उत्तीर्ण, शशिकांत पराणे एसएससी ८५% गुण मिळवून भरघोस यश संपादन केल्याबद्दल येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने ग्रुपचे संस्थापक व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे व मान्यवरांच्या हस्ते वरील गुणी विद्यार्थी विद्यार्थीनिंचा सन्मान चिन्ह व श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद,  देऊन सन्मान करण्यात आला.
      यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश मालक इंगळे, प्रथमेश इंगळे, संतोष पराणे,  प्रा.प्रकाश सुरवसे, प्रा.मनोज शिंपी, प्रा.शिवशरण अचलेर, प्रा.विद्याधर गुरव सर, प्रा.अशोक कलशेट्टी, प्रा.लक्ष्मण वाघमोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य ओंकार उटगे,
दत्ता कटारे, विश्वनाथ देवरमनी सर,
बाबा सुरवसे, श्रीकांत झिपरे, सुनिल पवार, सुधाकर पाटील, बाळासाहेब एकबोटे, रामलिंगय्या स्वामी, मनोज जगताप, अंकूश केत, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, मा.मेजर अमोल माने, नंदकुमार जगदाळे, जगताप सर, राजेश जगताप, सागर गोंडाळ, तुषार मोरे,
समर्थ स्वामी, रमेश शिंदे, मधुकर सदाफुले, संदीप पंडीत, सागर लोणारी, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे, आदीत्य गवंडी आदींसह ज्ञात अज्ञात सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ देवरमनी सर, अशोक कलशेट्टी सर, जगताप सर यांनी केले तर आभार युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी मानले.
Post Views: 29
Previous Post

लोणारी समाजाच्या मागण्या संदर्भात आ.डॉ.देशमुख यांचे मंत्री सावे यांना निवेदन 

Next Post

फॅबटेक मध्ये संशोधन, प्रकाशन व नैतिकता विषयावर कार्यशाळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
फॅबटेक मध्ये संशोधन, प्रकाशन व नैतिकता विषयावर कार्यशाळा

फॅबटेक मध्ये संशोधन, प्रकाशन व नैतिकता विषयावर कार्यशाळा

ताज्या बातम्या

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991480

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!