Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समाजाच्या वेदना , व्यथा आपल्या साहित्यात ठळकपणे यायला हवे – प्रा जमादार 

तरुण भारतbyतरुण भारत
July 5, 2026
in solapur
0
समाजाच्या वेदना , व्यथा आपल्या साहित्यात ठळकपणे यायला हवे – प्रा जमादार 
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – आपली राज्य मराठी भाषा समृद्ध आहे त्यात पूर्वी पासून आजतगायत अनेक मुस्लिम साहित्यिकानी मराठी साहित्यात मोलाची भर घालती आहे हीं बाब समाधाची असली तरी साहित्यातील कथा – कादंबरी कडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतो कवितेच्या विविध प्रकारचा लिखाण भरपूर होत आहे तसाच भरपूर लिखाण या प्रकारात ठळकपणे यायला हवे . अशी अपेक्षा प्रा . दस्तगीर जमादार यांनी अ भा मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित ” पुस्तकावा वर बोलू या ” या उपक्रमाअंतर्गत आपले मत व्यक्त केले . अध्यक्षपदा वरून ते पुढे म्हणाले – डॉ . शकील शेख , डॉ . इ जा तांबोळी यांनी आपल्या कादंबऱ्याच्या माध्यमातून व कवी मुबारक शेख हे कवितेच्या माध्यमातून जी साहित्य सेवा केली आहे ते गौरवशाली आहे
त्यांच्या या पुस्तकांमुळे मुस्लीम मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे .
सोशल महाविद्यालयात झालेल्या
 पुस्तकां वर बोलू ” ह्या कार्यक्रमाची सुरुवात कुरण पठणने झाली प्रास्ताविकेत सचिव अय्यूब अहमद नत्लामंदूनी कार्यक्रमाचे हेतू विषद करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले .
उपाध्यक्ष प्राचार्य डॉ तांबोळी , प्राचार्य शकील शेख , खजीनदार हसीब नदाफ , मुबारक शेख , इक्बाल बागबान , मजहर अत्लोळी यांनी पाहुण्यांचा शाल , बुके , स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केले या नंतर अनिसा शेख दौंड लिखित ” काव्य सप्तक ” हा काव्य संग्रह सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .
या नंतर थेट चर्चेला सुरुवात झाली . आणि श्यामचा बाप या कादंबरीवर भाष्य करताना कवी खाजा भाई बशीर बागबान म्हणाले – व्यसनाधीनते मुळे उदध्दवस्त होणारे आईचे अथक परिश्रम , शिक्षण साठी संघर्ष करणारा तरुण जाती धर्माचा भेदभावा मुळे होणारी उपेक्षा आणि मातृत्वच्या त्यागतून उभे राहणारे जीवन हे सर्व घटक वाचकाला विचार प्रवृत् करतात . ही कादंबरी समाजातील दुर्लक्षित घटकाना आवज देत ती वाचकाला अनेक प्रश्न विस्चारते परंतू समाजा कडून अपेक्षित असलेले उत्तर सा पडत नाही याची खंत वाटते .
त्यानंतर डॉ . शकील शेख यांची “ज़ुबा ” वर डॉ सुरैय्या परवीन जहागीरदार आपले विचार मांडताना म्हणाले – ‘जुबा ‘ उपेक्षिताच्या आवाजचे प्रतिनित्व करणरी व इतिहातील कटू सत्य उघड करणारी समाजिक दस्तएवज आहे व . भविष्यातील संघर्षीच्या काळात धर्म , सता , आणि द्वेषाच्या पलीकडे जाऊन शेवटी “मानवता”हाच सर्वोच्च मूल्य आहे असा संदेश देणरी
आहे .
शेवटी कवी मुबारक शेख रचित काव्य संग्रह ” अजान आणि चालिसा ” या वर प्रा बी एच . करजगीकर म्हणाले – अज़ान अणि चालिसा ही सोप्य सरळ भाषेतील काव्य संग्रह असले तरी त्यात मांडलेले विषय मात्र गंभीर दिसतात .समाजातील गरीबी , दारिद्री , शिक्षणाचा अभाव, तसेच झोपड़ीत राहून सुद्धा महलच्या स्वपना पर्यंत मजल मारणारी माणसाची सत्यतता दर्शविते, पुन्हा चर्चेत असलेल्या चेहरे साहिर लुधियानवी , उस्ताद बिस्मिल्लाह खान , बेगम हजरत महल , फातिमाबी शेख , मीना कुमारी , चित्रकार मकबूल फिदा हुसेन सारख्या व्यक्तिना सुद्धा आपल्या कवितेत सामील करून नवीन पिढील.” रु – ब – रु ” करण्याचा मुबारक शेख यांचा प्रा माणिक प्रयत्न फार सुंदर दिसतो . प्रा महंमद शेख यांनी सुत्र संचलन केले तर आभर हसीब नदाफ यांनी मानले .
दुपारच्या सत्रात दोंडच्या अतिसा शेख यांच्या अध्यक्षतेखाली कवी समेलनाची सुरुवात झाली यात राज्यभरातून आलेल्या कवी व कवियित्री नीं आपल्या राजकीय , सामाजिक , शैक्षणिक विषयावरील कविता ‘ गझल सादर करून सर्वांची दाद मिळविली , सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन कवी ॲड .हाषम पटेल ,हमीद शेख , कमलाकर सावंत औसा ‘ सिकंदर मुजावर मोहाळ , पठाण गुरुजी , फारूक काझी नूर जहां कोरबू , डॉ नसरीन बागबान मुळेगांव ,डॉ सुरैय्या परवीन , प्रा अनिसा शेख , प्रा . अय्यूब अहमद , मुबारक शेख , खाजा भाई बागबान पुणे, सफुरा तांबोळी , जाकीर त्रांबोळी , गौस शेख , , अ करीम सय्यद , इस्माईल शेख , प्रा बी एच करजगीकर , सुमय्या चौधरी , हाफीजा बागबान , जावीद शेख , अमीर पटेल , तहसीन सय्यद , यु एफ जानराव ‘ बशीर तांबोळी शाहीन सुलताना , जमालोदीन शेख ,नूरजहां यांचा सन्मानित करण्यात आले . सुरेख सुत्र संचलन तहसीन सय्यद ( लातूर ) यांनी केले तर आभार जाफर बांगी यांनी मानले .
या वेळी ॲड हाषम पटेल लातूर, फखरोदीन शेख अकलूज ,’ ‘इलीयास सिद्दीकी , प्रा आफताब मुल्लां , इक्बाल बागबान, नाना गव्हाण ‘ अबुबकर नल्लामंदू , हमीद शेख , हुसेन नदाफ , करीम सय्यद , शब्बीर जमादार , फय्याज शेख , आफताब मुल्लां ,उपस्थित होते .
Post Views: 73
Previous Post

वागदरीतील महिलेच्या खूनप्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा; प्रियकराला अटक

Next Post

जिल्हा परिषद केंद्र शाळेचे पाचवीचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जिल्हा परिषद केंद्र शाळेचे पाचवीचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

जिल्हा परिषद केंद्र शाळेचे पाचवीचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

ताज्या बातम्या

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

September 13, 2026
सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

September 13, 2026

एनडीपीएस प्रकरणात आरोपी क्र. ५ यास जामीन मंजूर

September 13, 2026
स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री

स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री

September 13, 2026
गणपती घाटावरील विसर्जन कुंडात दुर्गंधीयुक्त पाणी असल्याचा आरोप

गणपती घाटावरील विसर्जन कुंडात दुर्गंधीयुक्त पाणी असल्याचा आरोप

September 13, 2026
सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून ५ गुन्हे उघडकीस – १८ लाखांचा मुद्देमाल व गांजा हस्तगत

सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून ५ गुन्हे उघडकीस – १८ लाखांचा मुद्देमाल व गांजा हस्तगत

September 13, 2026
विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पदवी व पदवीत्तर पदवीदान समारंभात संपन्न

विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पदवी व पदवीत्तर पदवीदान समारंभात संपन्न

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1203017

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!