Thursday, November 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
January 21, 2026
in marathwada
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांच्या मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते व पथदिवे, मालमत्ता कर व इतर महसूल वसुली तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर सुरू असलेल्या विकासकामांचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

       तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार मिळाव्यात यासाठी सर्व मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. सर्व नगर परिषद व नगर पंचायतींच्या हद्दीत रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांसाठी कोंडवाडे उभारणे, भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे स्थापन करणे, नगर परिषद व नगर पंचायत हद्दीतील होर्डिंग्सबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविणे तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 1.0 अंतर्गत जिल्ह्यात मंजूर झालेल्या एकूण 7,531 घरकुलांपैकी 5,409 घरकुले पूर्ण झाली असून 1,779 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0, नगरोत्थान योजना, दलित व इतर वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, आयसीटीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन स्कॅनिंग यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर आढावा घेण्यात आला.या बैठकीस सह आयुक्त नगर पालिका प्रशासन श्री. गवळी व  जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे मुख्याधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते

Views: 128
Previous Post

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी दोषींवर कायदेशिर कारवाई करावी : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

Next Post

इंग्रजी ही देश विदेशातील माणसे जोडणारी भाषा – प्रा डॉ दीपक ननवरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

इंग्रजी ही देश विदेशातील माणसे जोडणारी भाषा - प्रा डॉ दीपक ननवरे

ताज्या बातम्या

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी १,३५० कोटींची योजना मंजूर!

November 25, 2026

क्रीडा ज्ञान परीक्षेतील तृतीय शर्वरी धमशेट्टी सन्मानित

November 25, 2026

नू म वि शिशु शाळेत हीरक महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा! 01

November 25, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

बाईक टॅक्सी विरोधात आडम मास्तर काय म्हणाले पहा

November 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1563702

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!