Tuesday, November 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फक्त 1170 रुपयांत फिरा संपूर्ण महाराष्ट्र; ST ने आणलाय स्पेशल पास

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 8, 2024
in maharashtra
0
फक्त 1170 रुपयांत फिरा संपूर्ण महाराष्ट्र; ST ने आणलाय स्पेशल पास
0
SHARES
301
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या उन्हाळ्याचे दिवस या शाळांना या दिवसात सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकजण आपल्या मुलाबाळांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर कुठेतरी फिरायला जात असतात. महाराष्ट्रात उन्हाळ्यात फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या या दिवसात पर्यटन करण्याच्या विचारात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या ११७० रुपयांत संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करू शकता. होय, हे खरं आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडलंच्या “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही भागात तुम्ही प्रवास करू शकता. शासनाने 1988 पासून हि योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 7 दिवस आणि 4 दिवसांच्या कालावधीसाठी पास दिला जातो. लालपरी शिवाय तुम्ही शिवशाही मधूनही प्रवास करू शकता. परंतु शिवशाहीच्या पासचे दर वेगळे आहेत. साध्या बसेसमध्ये साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती (मिडी) आंतरराज्य या बसेसचा समावेश आहे. तर शिवशाही शिवशाही (आसनी) बससाठी पासचे (MSRTC Bus Pass) दर वेगळे आहेत.

तुम्ही चार दिवसांची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला 1170 रुपये द्यावे लागतील, तर लहान मुलांसाठी 585 रुपये खर्च पडेल. जर तुम्ही 4 दिवसांच्या शिवशाहीचा पास घेतल्यास प्रौढांसाठी 1520 आणि लहान मुलांसाठी 765 रुपये द्यावे लागतील. तर जर तुम्हाला सध्या बसेसने ७ दिवसांचा प्रवास करायचा असेल तर प्रौढांसाठी 2040 रुपये द्यावे लागतील, तर लहान मुलांसाठी 1025 रुपये देऊन प्रवास करता येईल. तर दुसरीकडे शिवशाहीने 7 दिवसांचा प्रवास करायचा असेल तर मात्र प्रौढांसाठी 3030 आणि लहान मुलांसाठी 1520 रुपये द्यावे लागतील. पाच वर्षांच्या आतील मुलांना एसटी बस प्रवासात कोणतेही तिकिट लागत नाही. तर 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फूल तिकिट काढावे लागेल.

Views: 162
Previous Post

एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द , कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेमुळे झाला गोंधळ

Next Post

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

ताज्या बातम्या

रोहित पवार अजित दादांच्या मृत्युचे राजकारण थांबवा

November 17, 2026

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रोहित पवार च्या निषेलात आंदोलन करण्यात आले

November 17, 2026

शासनाच्या दुर्लक्षामुळे न्यायालयीन कर्मचारी संपावर!

November 17, 2026

सोलापुरात NPL सीझन २१ चा दिमाखदार शुभारंभ!

November 17, 2026

#solapurnews #shorts #viralvideo #maharashtranews

November 17, 2026

#breakingnews #shetkari #shorts #solapurnews

November 17, 2026
बालाजी पाटील खतगावकर यांची ‘स्वाधार’ प्रकल्पास भेट; पर्यावरणपूरक घरकुलाचे केले कौतुक

बालाजी पाटील खतगावकर यांची ‘स्वाधार’ प्रकल्पास भेट; पर्यावरणपूरक घरकुलाचे केले कौतुक

November 17, 2026
जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रेरणादायी – सुनील राणे

जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रेरणादायी – सुनील राणे

November 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1526964

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!