Thursday, November 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने जनसंपर्क अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप उपक्रमाची घोषणा

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2025
in india
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने देशात जनसंपर्क क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठे किंवा संस्थांमधील  नोंदणीकृत संशोधन प्रतिभावंतांना इंटर्न्स म्हणून सामावून घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या इंटर्नशिप अभ्यासक्रमाअंतर्गत निवडक उमेदवारांना विभागाच्या प्रसार माध्यमे किंवा समाज माध्यमांशी संबंधित उपक्रमांमध्ये अल्प कालावधीसाठी सहभागी करुन घेतले जाईल.



ज्या विद्यार्थ्यांनी जनसंपर्क किंवा पत्रकारिता किंवा संबंधित क्षेत्रामध्ये त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे किंवा जे विद्यार्थी त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पदविका अभ्यासक्रम वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात सध्या पूर्ण करत आहेत ( जनसंवाद किंवा संबंधित क्षेत्रात पदवी पूर्ण करण्याच्या अधीन) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून एम बी ए (मार्केटिंग) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत ते  मार्गदर्शक तत्त्वांमध्ये  नमूद केलेल्या अटींनुसार यासाठी पात्र असतील. इंटर्नशिपचा कालावधी सहा ते नऊ महिन्यांचा असेल. इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा  15,000 रुपये  मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर 2025 आहे. इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाइन माध्यमातून https://mowr.nic.in/internship वरअर्ज करावा.

Views: 135
Previous Post

ईपीएफओने नवीन ईसीआर भरण्याची अंतिम मुदत 22 ऑक्टोबर पर्यंत वाढवली

Next Post

लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास अटक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास अटक

ताज्या बातम्या

#breakingnews #diwalispecial #bjp #solapurnews

November 11, 2026

दिवाळी पाडव्याला सोलापुरात बससेवेचा शुभारंभ!

November 11, 2026

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1490707

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!