Thursday, August 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आम्हाला ‘हे’ नकोत! शिवसेनेविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा, थेट इशारा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 24, 2024
in maharashtra
0
आम्हाला ‘हे’ नकोत! शिवसेनेविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा, थेट इशारा
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केवळ देशाला सक्षम नेतृत्त्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापोचाळ्यासारख्या उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर यांच्यासारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहित धरु नये, अशा शब्दांत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरेंनी महायुतीला सुनावलं आहे.

 

वायव्य मुंबई मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. इथले खासदार गजानन कीर्तीकर शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत सेनेकडे आहेत. कीर्तीकर पुन्हा निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे इथून माजी खासदार संजय निरुपम आणि विद्यमान आमदार रविंद्र वायकर यांची नावं चर्चेत आहेत.

 

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन काँग्रेसनं निरुपम यांचं निलंबन केलं आहे. ते शिंदेंच्या सेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. निरुपम यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर वायव्य मुंबईतून लोकसभा लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. निरुपम शिवसेनेत प्रवेश करतील आणि लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडे आलेले रविंद्र वायकर यांचं नावही वायव्य मुंबईतून चर्चेत आहे. ते जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या वायकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. वायव्य मुंबईच्या जागेसाठी त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याचीही चर्चा आहे.

 

शिंदेंवर टीकेचे बाण, मनसेचं शरसंधान

मनसेसोबत वाटाघाटी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंसमोर महत्त्वाची अट ठेवली होती. तुमचे उमेदवार ‘धनुष्यबाण’चिन्हावर लढतील, अशी ऑफर शिंदेंनी दिल्याचं वृत्त होतं. आता तोच धागा पकडत मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी शिंदेसेनेला सुनावलं आहे. ‘मनसेला धनुष्य बाण चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये,’ अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेसेनेचा समाचार घेतला आहे.

Post Views: 105
Previous Post

सोलापुर शहरात 29 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Next Post

४० वर्षांपूर्वी रेखाच्या घरावर आयकर विभागाने टाकलेला छापा, सिनेमा रद्द होईल या भीतीने अभिनेत्री….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
४० वर्षांपूर्वी रेखाच्या घरावर आयकर विभागाने टाकलेला छापा, सिनेमा रद्द होईल या भीतीने अभिनेत्री….

४० वर्षांपूर्वी रेखाच्या घरावर आयकर विभागाने टाकलेला छापा, सिनेमा रद्द होईल या भीतीने अभिनेत्री....

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुक जवळ नांदेड रेल्वे एक्सप्रेस चा विचित्र अपघात म्हशीच्या धडकेने विजेच्या तारा तुटल्या

August 12, 2026

उजनी धरणातील प्रस्तावीत सौरऊर्जा प्रकल्प व मासेमारीचा खासगी ठेका रद्द करा#news

August 12, 2026

कोपरा कमी केला आणि महानगरपालिकेचे 25 कोटी वाचले #news #marathinews #solapurnews

August 12, 2026

बापरे एमपीएससीच्या 5707 जागांसाठी अकरा लाख अर्ज

August 12, 2026

सर्वच विधी महाविद्यालयात कॅप राऊंड मध्ये #news #marathinews #viral

August 12, 2026

ध्रुवराठीचा तो व्हिडिओ डिलीट

August 12, 2026

एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे सत्यसाईबाबा नगर परिसरातील नागरिक संतप्त

August 12, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

August 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1054177

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!