Friday, April 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रणबीरसोबत हिट झालेली तृप्ती डिमरी कोण?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 9, 2023
in entertainment
0
रणबीरसोबत हिट झालेली तृप्ती डिमरी कोण?
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात रणबीर कपूरसह, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, अनिल कपूर अशा मल्टीस्टारर सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते आहे. सिनेमात तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनची मोठी चर्चा आहे. रणबीर कपूरसोबत सुपरहिट झालेली ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?

ॲनिमल सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तृप्ती डिमरीच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून केवळ तीन दिवसांमध्ये इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाल्याचंही बोललं जात आहे. सिनेमात रणबीर कपूर, बॉबी देओलसह तृप्ती डिमरीने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

कोण आहे तृप्ती डिमरी?
२३ फेब्रुवारी १९९४ मध्ये जन्मलेली तृप्ती डिमरी उत्तराखंडमध्ये राहणारी आहे. मागील अनेक वर्षांपासूव अभिनेत्री बॉलिवूडशी जोडलेली आहे. तिने २०१७ मध्ये पोस्टर बॉईज या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर नेटफ्लिक्सवरील २०२० मध्ये आलेल्या बुलबुल सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. तिने या वेबसीरिजमधून अनेकांचं लक्ष वेधलं होतं. २०२२ मध्ये आलेल्या कला, लैला मजनू नावाच्या सिनेमातही ती दिसली होती. या सिनेमा, वेबसीरिजमधून तिला फारशी लोकप्रियता मिळाली नव्हती, पण संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल सिनेमातून ती रातोरात स्टार झाली.

अनुष्का शर्माच्या भावासोबत जोडलं गेलेलं नाव
तृप्ती डिमरी तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. तिचं नाव अभिनेत्री अनुष्का शर्माच्या भावासोबत कर्णेश शर्मासोबत जोडलं गेलं होतं. पण त्या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि जुलै २०२३ मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले. अनुष्का शर्माच्या भावासोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत आली होती.

Post Views: 114
Previous Post

फडणवीसांना मलिक चालत नाहीत, पण पटेल ‘पटतात’, अजितदादांनी सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडू नये; काँग्रेस नेत्याचा सल्ला

Next Post

वृंदा दिनेशसाठी आरसीबी आणि युपी वॉरियर्समध्ये होती चुरस, पाहा अखेर कोणी बाजी मारली

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वृंदा दिनेशसाठी आरसीबी आणि युपी वॉरियर्समध्ये होती चुरस, पाहा अखेर कोणी बाजी मारली

वृंदा दिनेशसाठी आरसीबी आणि युपी वॉरियर्समध्ये होती चुरस, पाहा अखेर कोणी बाजी मारली

ताज्या बातम्या

नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानची स्थापना- डॉ.संजीवनी केळकर

नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानची स्थापना- डॉ.संजीवनी केळकर

April 10, 2026
महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर कार्यवाही करावी 

महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर कार्यवाही करावी 

April 10, 2026
कडलासच्या आपुलकी मिञ मंडळ फलकाचे अनावरण 

कडलासच्या आपुलकी मिञ मंडळ फलकाचे अनावरण 

April 10, 2026
वेळापूर येथे मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या सुवर्ण अमृत महोत्सवानिमित्त ऐतिहासिक कार्यक्रम सुरू

वेळापूर येथे मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या सुवर्ण अमृत महोत्सवानिमित्त ऐतिहासिक कार्यक्रम सुरू

April 10, 2026
भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्ह्याची सहकार सेलची कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्ह्याची सहकार सेलची कार्यकारिणी जाहीर

April 10, 2026
मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी नारी शक्तिची गर्जना

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी नारी शक्तिची गर्जना

April 10, 2026
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात महिला भाविकांसाठी असलेली स्वतंत्र दर्शन व्यवस्था पाहून समाधान वाटले – खा.ज्योती वाघमारे

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात महिला भाविकांसाठी असलेली स्वतंत्र दर्शन व्यवस्था पाहून समाधान वाटले – खा.ज्योती वाघमारे

April 10, 2026
नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केली आंबेडकर स्मारक आणि महात्मा फुले पुतळा परिसराची पाहणी

नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केली आंबेडकर स्मारक आणि महात्मा फुले पुतळा परिसराची पाहणी

April 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0797400

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697