Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले……

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 27, 2023
in maharashtra
0
क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याला अभिवादन केले……
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर :- भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर , महाराष्ट्र राज्याचे सहकार , ओबीसी कल्याण , व इतर मागासवर्गीय कॅबिनेट मंत्री ,नामदार आ.अतुल सावे , भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर ,यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरामधील अनेक ठिकाणाहून सर्व फॉर्म जनते कडून भरून घेऊन ,कार्यालया मध्ये जमा केले .

आज ते सर्व फॉर्म भाजपा विभागीय कार्यालय येथून वाजत गाजत , मिरवणूक काढून ,ढोल ताशांच्या गजरात ,वाघ्या मुरळी व संबळ वाद्याच्या निनादा मध्ये वाहन रॅली काढून हे सर्व फॉर्म विभागीय आयुक्त कार्यालय येथे सरकार जमा करण्यात आले , या वेळी कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद उत्सव साजरा केला , मागील आनेक वर्षा पासुन जनमानसाची व जनभावनांची तीव्र इच्छा होती की, या शहराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव मिळाले पाहिजे , या जनभावनेचा आदर शिंदे फडणीस सरकारने केला व औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले , त्या मुळे तमाम महाराष्ट्रा तथा देशभरामधील शिवप्रेमी नागरिक मोठ्या आनंदामध्ये होते , परंतु प्रशासकीय पातळीवर जनमत घेऊन हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या ,या मध्ये काही जातीयवादी धार्मिक संघटना ह्या औरंगजेब प्रेमा पोटी व छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करण्या साठी रस्त्यावर उतरून नौटंकी करत होत्या , जाणीव पूर्वक विरोधामध्ये फॉर्म भरून देऊन कार्यालयात जमा करत आहेत ,परंतु शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने छत्रपती संभाजी महाराजांचे नाव शहराला मिळाले पाहिजे , या साठी गल्ली ,वस्ती, कॉलनी कॉलनी मधून मोठ्या उत्साहामध्ये जनतेने फॉर्म भरून भाजपा कार्यालय येथे एकत्रित केले व हे सर्व एकत्रित केलेले फॉर्म भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जमा करण्यात आले , या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देताना जो हिंदू हित के बात करेगा , वही देश पे राज करेगा ! भारत माता की जय , वंदे मातरम , छत्रपती शिवाजी महाराज की जय , छत्रपती संभाजी महाराज की जय , सियावर रामचंद्र की जय , हर हर महादेव ,या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला त्या नंतर हे सर्व फॉर्म क्रांती चौक मार्गे वाहन रॅली मधून विभागीय आयुक्त कार्यालया मध्ये जमा करण्यात आले या वेळी राजेश मेहता ,शिवाजी दांडगे , जालिंदर शेंडगे ,सविता ताई कुलकर्णी , माधुरी अदवंत , अनिल मकरिये ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय आवताडे , शिवाजी दांडगे , हर्षवर्धन कराड ,दीपक ढाकणे, प्रमोद राठोड , व्यंकटेश कमळू,डॉ.राम बुधवंत ,रामेश्वर भादवे , हाफिज शेख , हाजी दौलतखन पठाण , सुहास दशरथे , प्रदीप पाटील ,डॉ.उज्वला दहिफळ , शहर जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा अमृता पालोदकर , अशोक दामले ,शालिनी बुंदे ,बबन नरवडे , सिद्धार्थ साळवे , रवी एडके , अमित देशपांडे , युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष राजगौरव वानखेडे , संदीप कुलकर्णी , संजय फतेलष्कर , लता दलाल , लक्ष्मीकांत थेटे , मनीषा भन्साळी , अरविंद
डोनगावकर ,गीता आचार्य , मनीषा मुंडे , छाया खाजेकर , रूपाली वाहुळे , आशिष राठोड , योगेश वाणी, सचिन गुगळे , पंकज बोराडे ,अजय शिंदे , नितीन चित्ते ,सागर पाले, बबन नरवडे , रवी एडके ,सचिन गुगळे ,आशिष राठोड , नंदू गवळी , आदी कार्यकर्ते पदाधिकारी या वेळी उपस्थित होते .

Post Views: 166
Previous Post

वार्षिक संसदपटूंच्या कार रॅलीच्या 8व्या आवृत्तीच्या पारितोषिक वितरण समारंभ….

Next Post

ASSOCHAM च्या वार्षिक दिवस 2023, नवी दिल्ली….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ASSOCHAM च्या वार्षिक दिवस 2023, नवी दिल्ली….

ASSOCHAM च्या वार्षिक दिवस 2023, नवी दिल्ली....

ताज्या बातम्या

मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकामाला वेग

मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकामाला वेग

July 23, 2026

मुदतीत तक्रारी व अर्ज निकाली न काढणाऱ्या ४१ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई 

July 23, 2026
सांगोला महाविद्यालयात बापूसाहेब झपके यांना अभिवादन

सांगोला महाविद्यालयात बापूसाहेब झपके यांना अभिवादन

July 23, 2026
टेंभुर्णीत महाविकास आघाडीचे त विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध, अमित शहा व धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

टेंभुर्णीत महाविकास आघाडीचे त विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध, अमित शहा व धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

July 23, 2026

रूई येथे लाकडी काठीने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 23, 2026
शाहजहूरवली कादरी यांचा उद्यापासून उरूस सुरू

शाहजहूरवली कादरी यांचा उद्यापासून उरूस सुरू

July 23, 2026

किवडे यांचेकडून  शाळेस साउंड सिस्टम ची अमूल्य भेट

July 23, 2026
आरपीआयची बैठक संपन्न

आरपीआयची बैठक संपन्न

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0993167

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!