Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भगवंताने असं दुःख कोणालाही देऊ नये जे या अभिनेत्याच्या नशिबी आलं…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 27, 2023
in maharashtra
0
भगवंताने असं दुःख कोणालाही देऊ नये जे या अभिनेत्याच्या नशिबी आलं…
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चाळीस ते नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये ‘पोलिसमॅन’ अशी ओळख असलेल्या अभिनेते इफ्तेखार खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी राजेश खन्ना ते अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांसोबतही स्क्रिन शेअर केली होती. इफ्तेखार यांनी त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याचशा सिनेमांत पोलिसांचीच भूमिका साकारली होती. ते आपली भूमिका इतकी चोख साकारायचे की काहीवेळेस तर ते खरोखरचं पोलीस असल्यासारखा भास व्हायचा. अभिनयासोबतच त्यांना चित्रकलेची आणि गायनाचीही आवड होती. ऐन करिअरच्या उमेदीत देशाची फाळणी झाली आणि त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले.

फाळणीमुळे त्यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले, परंतु त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांच्यावर अनेक आर्थिक संकटे ओढावली, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. पुढे त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आणि ते बॉलिवूडमध्ये नावारुपाला आले. पण त्याचा मृत्यू खूप वेदनादायक होता.

इफ्तेखार यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९२४ रोजी जालंधर इथे झाला. चार भाऊ आणि एक बहीण अशा भावंडांमध्ये ते सर्वात मोठे होते. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी लखनऊ कॉलेज ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचा डिप्लोमा कोर्स केला. चित्रकलेसोबतच त्यांना गायनाचीही खूप आवड होती. प्रसिद्ध गायक कुंदनलाल सहगल यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. वयाच्या २० व्या वर्षी ते संगीतकार कमल दासगुप्ता यांच्याकडे ऑडिशनसाठी कोलकाता येथे गेले होते. कमल दासगुप्ता त्या वेळी HMV साठी काम करत होत्या. इफ्तेखार यांच्या व्यक्तिमत्त्वाने कमल भलतेच प्रभावित झाले आणि त्यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या नावाची शिफारस एमपी प्रॉडक्शनकडे केली.

इफ्तेखार यांनी १९४४ मध्ये ‘टक्कर’ सिनेमातून करिअरला सुरुवात केली. आर्ट फिल्म्स-कोलकाता या बॅनरखाली हा सिनेमा बनवण्यात आला होता. एकीकडे करिअरला सुरुवात तर झालेली पण वैयक्तिक आयुष्यात वेगळाच गदारोळ माजला होता. देशाच्या फाळणीवेळी त्यांचे आई-वडील, भावंडं आणि अनेक जवळचे नातेवाईक पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. पण इफ्तेखार यांनी मात्र भारतातच राहण्याचा निर्णय घेतलेला. पुढे कोलकातामध्ये दंगलीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सुरक्षेखातर त्यांनी मुंबईत स्थलांतरीत व्हायचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थितीही फार डगमगली होती.

कोलकात्यात इफ्तेखार यांची अभिनेता अशोक कुमार यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्यामुळेच मुंबईतील बॉम्बे टॉकीज चित्रपट मुकद्दर (१९५०) मधील भूमिकेसाठी इफ्तेखार यांना संपर्क करण्यात आला होता. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ते बहुतेकदा पोलिसांच्या भूमिकेतच दिसले. १९४० पासून ते १९९० या ५० वर्षांच्या कालखंडात त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा भाऊ इम्तियाज अहमद हे प्रसिद्ध पाकिस्तानी टीव्ही अभिनेता आहेत.

पोलिसांच्या व्यक्तिरेखेला पसंती

इफ्तेखार यांनी मुख्य अभिनेता म्हणूनही काही चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु अधिकतर चित्रपटांमध्ये ते वडील, काका, पणजोबा, आजोबा आणि पोलीस अधिकारी, कमिशनर, न्यायाधीश आणि डॉक्टर अशाच भूमिकांमध्ये दिसले. प्रेक्षकांचीही त्यांच्या भूमिकांना पसंती मिळाली. ‘बंदिनी’, ‘सावन भादो’, ‘खेल खेल में’ आणि ‘एजंट विनोद’मध्ये त्यांनी खलनायक म्हणून काम केले होते. १९६० ते १९७० च्या काळात इफ्तेखान यांच्या काका आणि वडिलांच्या भूमिका खूप गाजल्या. यश चोप्रा यांच्या दिवार सिनेमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भ्रष्टाचारी व्यावसायिक मार्गदर्शकाची भूमिका केली होती.

Post Views: 168
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावी येथून LIVE…

Next Post

चेतक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कै जय करण शर्मा यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे लोकार्पण,नवी दिल्ली…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चेतक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कै जय करण शर्मा यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे लोकार्पण,नवी दिल्ली…

चेतक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कै जय करण शर्मा यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे लोकार्पण,नवी दिल्ली...

ताज्या बातम्या

सांगोला-पंढरपूर-शेगाव रेल्वे सेवा सुरू करा 

सांगोला-पंढरपूर-शेगाव रेल्वे सेवा सुरू करा 

April 23, 2026
The Folk आख्यान’चा जल्लोष; ८५ पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगला सांस्कृतिक सोहळा

The Folk आख्यान’चा जल्लोष; ८५ पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगला सांस्कृतिक सोहळा

April 23, 2026
माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू-म्हैसाळ योजनेला गती

माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू-म्हैसाळ योजनेला गती

April 23, 2026
जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात; २५१ कर्मचाऱ्यांचा सहभाग

जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात; २५१ कर्मचाऱ्यांचा सहभाग

April 23, 2026
पालखी तळाची सीईओ कुशल जैन यांनी केली पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी दक्ष राहावे

पालखी तळाची सीईओ कुशल जैन यांनी केली पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी दक्ष राहावे

April 23, 2026
रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

April 23, 2026
धावपटू अमोल आमुनेला ४६ हजार ५०५ रुपयांचे आर्थिक सहकार्य

धावपटू अमोल आमुनेला ४६ हजार ५०५ रुपयांचे आर्थिक सहकार्य

April 23, 2026
मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825799

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697