Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिला IPS-IAS मधील भांडण सोशल मीडियावर, खाजगी फोटो केले शेअर…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 22, 2023
in india
0
महिला IPS-IAS मधील भांडण सोशल मीडियावर, खाजगी फोटो केले शेअर…
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दोन लहान मुलांसारखे भांडण सनदी सेवेतील सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. दोघांमधील हा कलह इतका टोकाला गेला की त्यांनी खाजगी फोटो सोशल मीडियावर टाकले. या प्रकारामुळे सरकारची बदनामी झाली. अखेर दोन्ही अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या सरकारला कराव्या लागल्या. कर्नाटकात IPS डी रूपा आणि IAS अधिकारी रोहिणी सिंधुरी या दोन महिला नोकरशहामधील हे भांडण आहे. दोघांमधील वाद इतका वाढला की डी रूपा हिने सोशल मीडियावर रोहिणी सिंधुरीचे काही खाजगी फोटो शेअर केले. त्याने दावा केला की सिंधुरीनेच तिची वैयक्तिक छायाचित्रे तीन पुरुष IAS अधिकाऱ्यांना पाठवली होती. रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले.

दुसरीकडे, सिंधुरी यांनी गेल्या रविवारी एक निवेदन जारी करून रुपा आपली बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान दोघांमधील वादानंतर कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यांना नवीन पोस्टींगचे ठिकाणही दिले नाही.

कोण आहेत IAS रोहिणी सिंधुरी?

रोहिणी सिंधुरी या 2009 च्या बॅचच्या कर्नाटक कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या मूळच्या आंध्र प्रदेशातील आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक पदांवर काम केले आहे. सध्या त्या हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर डी रूपा बद्दल बोलायचे झाले तर ती कर्नाटक हस्तशिल्प विकास महामंडळात एमडी म्हणून कार्यरत आहे.

दावा फेटाळला

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर महिला आयएएस सिंधुरीने आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, डी रूपा माझ्या विरोधात खोटी मोहीम चालवत आहेत. माझी प्रतिमा डागाळण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. जर ही छायाचित्रे मी आयएएस अधिकाऱ्यांना पाठवली असतील तर त्यांनी त्यांची नावेही जाहीर करावीत.

वाद कुठून सुरु झाला

जनता दलाचे आमदार महेश यांच्यांसोबत आयएएस अधिकारी सिंदुरी यांचा फोटो व्हायरल झाला. त्या घटनेपासून दोघांमध्ये वाद सुरु झाला. 2021 मध्ये सिंधुरी म्हैसूरमध्ये होत्याा. त्यावेळी दोघांनी एकदुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. डी रूपा यांनी शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले. यामध्ये भूमी अभिलेख विभागातील अधिकाराचा गैरवापर, रिअल इस्टेटमधील घराणेशाही, अघोषित मालमत्ता आणि आयएएस अधिकारी डीके रवी यांच्या गूढ मृत्यूमध्ये त्यांची भूमिका आदी आरोपांचा समावेश आहे.  दरम्यान या वादानंतर दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यांना नवीन पोस्टींगचे ठिकाणही दिले नाही.

Post Views: 137
Previous Post

सोलापूर:- 20 मार्गावर वॉटर फाउंटेन वॉटर कर्टन व इको फ्रेंडली सुशोभीकरण्याच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्या सूचना…

Next Post

परीक्षा हॉलबाहेर झाडाला साडीचा झोका, माऊली पेपर द्यायला, बापाने चिमुकल्याला झोळीत झुलवलं…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
परीक्षा हॉलबाहेर झाडाला साडीचा झोका, माऊली पेपर द्यायला, बापाने चिमुकल्याला झोळीत झुलवलं…

परीक्षा हॉलबाहेर झाडाला साडीचा झोका, माऊली पेपर द्यायला, बापाने चिमुकल्याला झोळीत झुलवलं...

ताज्या बातम्या

‘तरुण भारत ‘च्या पुणे आवृत्तीचे लोकार्पण

April 18, 2026

अक्षय तृतीया संकल्पनातून आत्मसमृद्धीकडे नेणारा दानाचा दिव्य मार्ग – मुनिश्री

April 18, 2026

जुळे सोलापूर ब्रह्म बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने परशुराम पूजन आयोजन

April 18, 2026

हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी ; सोयगाव

April 18, 2026

सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये निरज पाटील प्रथम

April 18, 2026

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड ; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

April 18, 2026

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0817117

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697