Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वमग्न मुलांसाठी साकारणार महाराष्ट्रातील पहिली निवासी शाळा….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 25, 2023
in marathwada
0
स्वमग्न मुलांसाठी साकारणार महाराष्ट्रातील पहिली निवासी शाळा….
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर- ऑटीस्टीक अर्थात स्वमग्न मुलांसाठी महाराष्ट्रातील पहिला निवासी प्रकल्प आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर मध्ये साकारत आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर बुधवार दि.२२ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थित प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. दोन वर्षात प्रकल्प पूर्णत्वास नेऊन स्वमग्न मुलांसाठी एकाच छताखाली विशेष शिक्षणासहित सर्व उपचार पद्धती आणि निवासाची सोय आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे आरंभच्या संचालिका अंबिका टाकळकर यांनी सांगितले.

आपल मुल अपंग आहे जे स्विकारण जितक कठिण असते त्यापेक्षा कितीतरी पटीने पुढच आयुष्य. पालक, डॅाक्टर शॅापींग , थेरपी देव दैव हे सगळं करत असतानां , दिवस , महिने आणि वर्ष भराभर निघुन जातात. बघता बघता मुल मोठ होत आणि आयुष्य न जगताच आई बाप वृद्ध अर्थात म्हातारे होत जातात. मुलांचा वयाच्या प्रत्येक टप्पावरच्या समस्या वेगळ्या. मुल मोठी झाली की त्यांची ताकद वाढते अन् मुलांचे करून करून आई बापाची कमी झालेली असते. अश्यावेळी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो आमच्यानंतर मुलांचे काय ? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आरंभने स्वमग्न गतीमंद मुलांसाठी निवासी वसतीगृह सुरू करण्याचा ठरवले. लोकसहभागातून प्रकल्पासाठी जमिन खरेदी करण्यात आली असून प्रकल्पही लोकसहभागातूनच उभारण्यात येणार आहे.

वाळूज जवळ औरंगाबाद पुणे महामार्गापासून एक किलोमीटरवर हनुमंतगाव येथे हा प्रकल्प उभारण्यात साकार घेत आहे. स्वमग्न मुलांसाठी ऑटिझम फ्रेंडली शाळा आणि वसतिगृह असे प्रकल्पाचे स्वरूप असेल. जेथे विशेष शिक्षणाबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र, थेरीपी सेंटर, सेन्सरी गार्डन, स्विमिंग पूल, पालक प्रशिक्षण केंद्र यासहीत विविध सोयी सुविधा टप्या टप्याने उबलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्वमग्न मुलांच्या गरजा आणि शिक्षण इतर विशेष मुलांच्या तुलनेत अतिशय वेगळे आणि अवघड असल्याने स्वमग्न मुलांना विशेष मुलांच्या वसतीगृहात प्रवेश मिळणे अतिशय अवघड जाते. त्याच्यासाठी ऑटिझम फ्रेंडली वातावरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असते. महाराष्ट्रात ऑटिझम फ्रेंडली निवासी शाळा नसल्याने आरंभचा संगोपन हा निवासी प्रकल्प राज्यात पहिला ठरणार आहे. कर्यक्रम प्रसंगी विशेषपाहुण्यासहीत आरंभचा प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याहस्ते कुदळ मारून भूमिपूजन तसेच वृक्षरोपण करण्यात आले.

भूमिपूजन समारंभास उद्योग क्षेत्रातिल मिलिंद कंक, प्रमोद ताकवले, अभय हंचनाळ, मिलिंद दामोदरे, वाजुज गाव, आणि हनुमंतखेडा गावचे सरपंच आरंभचे अध्यक्ष बाळासाहेब टाकळकर, विश्वस्त वैशाली सुतावणे, शशांक कोनो, चेतन पाटील, तसेच वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी इंगोले, डॉ. मुक्ता कुलकर्णी, डॉ. प्रिया भाले, मंजुषा राऊत, सुनिता तगारे, विक्रांत देशमुख, वेद शर्मा, गौरी देशपांडे, किशोर गठडी, यांच्यासहित पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरंभचे आनंद पोळ, गोपाल देशमुख,विजयश्री जाईबहार, अश्विनी वांढेकर, शोएब शेख, किशोर गायकवाड, किरण जोशी, सिद्धेश रेवणकर, रेखा मोरे, चंद्रकला मिसाळ यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 210
Previous Post

नितीन गडकरी धमकी प्रकरणी आले मोठे अपडेट….

Next Post

LIVE:- नागपूर येथे अमृत योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन……

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE:-  नागपूर येथे अमृत योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन……

LIVE:- नागपूर येथे अमृत योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन......

ताज्या बातम्या

स्मशानभूमीत तृतीयपंथीयाचा मृत्यू

September 20, 2026

युवाशक्ती तरुण मंडळातर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर

September 20, 2026

शिवसेना म्हणते दुष्काळ जाहीर करा

September 20, 2026

विजय कुंदन जाधव यांचे अपघातात निधन

September 20, 2026

मुरारजीपेठेत फटाले कुटुंबीयांनी साकारला हलता देखावा

September 20, 2026

सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक विजय कुंदन जाधव यांचे दुर्दैवी अपघातात निधन #viral #solapurnews

September 20, 2026
५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1238713

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!