Wednesday, August 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

201 रोजंदारी- बदली कर्मचाऱ्यांच्या कायमसेवेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय

तरुण भारतbyतरुण भारत
August 19, 2026
in solapur
0
201 रोजंदारी- बदली कर्मचाऱ्यांच्या कायमसेवेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सोलापूर महापालिका तब्येत आता ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.महापालिकेतील १९९५ नंतर कार्यरत असलेल्या रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय महापालिका सभेत घेण्यात आला. याबद्दल कामगार संघटनांनी महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
     महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध 10 विषयांना मंजुरी देण्यात आली.विविध विकासकामे, पीएम ई-बस यासह विविध 11 विषयांना महापालिका सभेत मंजुरी  देण्यात आली.  २०१ कर्मचारी या प्रक्रियेत आहेत. त्यापैकी महापालिकेच्या आस्थापनेवर ४५ कायमस्वरूपी रिक्त पदे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित १५६ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी १५ अधिसंख्य पदे आणि १४१ कायमस्वरूपी पदे निर्माण करावी लागणार आहेत.
या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडून आवश्यक आर्थिक अनुदान मिळणे महत्त्वाचे आहे. वेतन, निवृत्तिवेतन आणि अन्य सेवा लाभांची जबाबदारी लक्षात घेता शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
    हा विषय मंजूर झाल्यानंतर महापालिका कामगार संघटना कृती समिती आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कामगार नेते अशोक जानराव, कामगार नेते जनार्दन शिंदे, कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, कामगार नेते चांगदेव सोनवणे, मल्लिकार्जुन हुणजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लक्ष्मी मार्केटमधील ठेकेदारावर कारवाई
लक्ष्मी मार्केट परिसरातील महापालिकेच्या खुल्या जागेचा पार्किंग व्यवसायासाठी घेतलेल्या ठेकेदाराने करारातील अटींचे उल्लंघन करून भाडे थकीत ठेवले होते. याप्रकरणी वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यास तसेच संबंधित ठेकेदाराचे नाव ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये समाविष्ट करण्यास सभेने मान्यता दिली.
पीएम ई-बस योजनेलाही चालना
पीएम ई-बस योजनेअंतर्गत बस डेपोसाठी आवश्यक असलेल्या कामकाजाबाबतही सभेत चर्चा झाली. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या पार्श्वभूमीवर बस आगाराच्या विकासासाठी आवश्यक जमीन, चार्जिंगसह पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची कार्यवाही पुढे नेण्यात येणार आहे.
महापालिका रुग्णालयांसाठी औषध खरेदी
महापालिकेच्या दवाखाने, प्रसूतिगृहे, नागरी आरोग्य केंद्रे आणि न्यूरो विभागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत असल्याने औषधांचा नियमित पुरवठा करण्यासाठी ई-जीएम पोर्टलवर निविदा काढून दर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात औषधे, रसायने व उपकरणे खरेदीसाठी तरतूद करण्यात आली आहे.
कौशल्य प्रशिक्षणासाठी निधी
जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत महिला व मुलींच्या कौशल्य विकासासाठी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यासही मान्यता देण्यात आली. जीएसटी असिस्टंट, अकाउंट असिस्टंट, बॅक ऑफिस फायनान्शियल सर्व्हिसेस, इमिटेशन ज्वेलरी मेकर, शिवणयंत्र चालक, फॅशन डिझायनर, फळ-भाजी प्रक्रिया आणि ब्युटी थेरपिस्ट आदी प्रशिक्षणांचा यात समावेश आहे. उपलब्ध कार्यपत्रिकेनुसार प्रशिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमांमध्ये लाभार्थीसंख्या आणि प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्राची जागा बदलली
१५व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी पूर्वनिश्चित जागेवर तांत्रिक कारणामुळे पोर्टा केबिन उभारणे शक्य नसल्याने जागा बदलण्यासही मान्यता देण्यात आली. चंद्रकला नगर, सितारा चौक, नई जिंदगी येथे पोर्टा केबिनमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.याशिवाय विविध स्मशानभूमींमध्ये संरक्षण भिंत, सुशोभीकरण व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच प्रभाग क्रमांक १७ मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यासंबंधीच्या कामांचाही कार्यपत्रिकेत समावेश आहे.
—-
Post Views: 14
Previous Post

करमाळ्यात विकासकामांची ‘सीईओ’ची पाहणी; घरकुलांसह आरोग्य, शिक्षणावर भर

Next Post

नागपंचमीच्या निमित्ताने “शिवसेनेचा झोका” : खासदार ज्योती वाघमारे लाडक्या बहिणींसोबत झुलल्या झोक्यात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नागपंचमीच्या निमित्ताने “शिवसेनेचा झोका” : खासदार ज्योती वाघमारे लाडक्या बहिणींसोबत झुलल्या झोक्यात

नागपंचमीच्या निमित्ताने "शिवसेनेचा झोका" : खासदार ज्योती वाघमारे लाडक्या बहिणींसोबत झुलल्या झोक्यात

ताज्या बातम्या

मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

August 19, 2026
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

August 19, 2026
संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

August 19, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

August 19, 2026

एमपीएससीच्या भरतीत स्पर्धेचा उच्चांक; ५,७०७ जागांसाठी तब्बल १२.६३ लाख अर्ज

August 19, 2026
युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

August 19, 2026
अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 19, 2026
डॉ श्रेया कुलकर्णी  ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

डॉ श्रेया कुलकर्णी ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

August 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1087933

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!