वायूदलाच्या हेलिकॉप्टरचं बारामतीत इमर्जन्सी लँडिंग, आटोळेंच्या शेतात ‘चेतक’ उतरलं
पुण्यावरून हैदराबादला निघालेल्या भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने या हेलिकॉप्टरचं खांडज गावातील एका शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं ...
Read more