Wednesday, July 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाला’ सुरुवात

तरुण भारतbyतरुण भारत
April 5, 2026
in editor
0
काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाला’ सुरुवात
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळत असून, कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

            देवाशीष पटनायक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची निवड ही आता दिल्लीतील वातानुकूलित दालनात न होता थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला, तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडीही याच पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

         अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटन मजबुती व  सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक देवासिश पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगीरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला. यावेळी सर्व निरीक्षकांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले.

        या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

          दिवसभर सोलापूर शहर मध्य विधानसभा, उत्तर विधानसभा, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे विचार जाणून घेतले. अध्यक्ष पदांसाठी इच्छुकांनी अर्ज भरून निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. सर्व अर्ज आणि चर्चेचा सविस्तर अहवाल काँग्रेस कमिटी कडे पाठवण्यात येणार असून, त्यावरून अंतिम निवडी केल्या जातील.

             यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक नरसिंह आसादे, रियाज हुंडेकरी, सुनील रसाळे, सुदीप चाकोते, भीमाशंकर जमादार, बाळासाहेब शेळके, बसवराज म्हेत्रे, हणमंतू सायबोळू, सुभाष चव्हाण, अंबादास गुत्तीकोंडा, गणेश डोंगरे, उदयशंकर चाकोते, देवा गायकवाड, भारत जाधव, बाबुराव म्हेत्रे, नागनाथ कदम, राजन कामत, वाहिद बिजापूरे, महेश लोंढे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, शफी हुंडेकरी, भोजराज पवार, विश्वनाथ साबळे, नागेश म्याकल, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, लक्ष्मण भोसले, भारती इप्पलपल्ली, शुभांगी लिंगराज, करीमुनिसा बागवान, ज्योती गायकवाड, अनिता भालेराव, मुमताज तांबोळी, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, रुस्तुम कंपली, सिद्राम सलवदे, लखन गायकवाड, आयाज आळंद, दिनेश म्हेत्रे, कोमोरो सय्यद, नूर अहमद नालवार, सागर उबाळे, रमेश हसापुरे, सचिन पवार, सचिन गुंड, सुदर्शन अवताडे, चंद्रकांत टिक्के, मोतीराम चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

अध्यक्ष कोण होणार हे येथील कार्यकर्तेच ठरवणार : पटनायक 

पूर्वी पदाधिकारी निवडीसाठी नेत्यांच्या शिफारसीला महत्त्व दिले जात होते, मात्र आता संघटन सृजन अभियानामुळे ही पद्धत बदलली असून, सर्वांचे मत जाणून घेऊन, इच्छुकांचे अर्ज स्वीकारून आणि सखोल चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. “अध्यक्ष कोण होणार, हे येथील कार्यकर्तेच ठरवणार,” असे निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी स्पष्ट केले. 

भविष्यातील परिवर्तनाची भक्कम पायाभरणी : मोहन जोशी

   प्रदेश निरीक्षक मोहन जोशी यांनी सांगितले की, ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटनेची मजबुती, पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह, शिस्त, समर्पण आणि जनहिताप्रती असलेली बांधिलकी हीच संघटनेची खरी ताकद असून, याच सकारात्मक ऊर्जेच्या बळावर भविष्यातील परिवर्तनाची भक्कम पायाभरणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पदाधिकारी निवड प्रक्रिया कार्यकर्त्यांच्या सहभागातून पार पडणार आहे असून इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Post Views: 169
Previous Post

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांना करण्यात यावा: सुदीप चाकोते 

Next Post

रणजितसिंह वाचनालयाच्या वतीने सभापती दत्ता मगर यांचा सन्मान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रणजितसिंह वाचनालयाच्या वतीने सभापती दत्ता मगर यांचा सन्मान 

रणजितसिंह वाचनालयाच्या वतीने सभापती दत्ता मगर यांचा सन्मान 

ताज्या बातम्या

‘देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल – महेश इंगळे

July 14, 2026
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

July 14, 2026

वारीतील मायमाऊलींसाठी ‘हिरकणी’चा दिलासा; १७० कक्षांत विश्रांती, आरोग्य व सुरक्षिततेच्या सुविधा

July 14, 2026
सिव्हिल चौक परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; २ अनधिकृत खोके केले निष्काशित

सिव्हिल चौक परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; २ अनधिकृत खोके केले निष्काशित

July 14, 2026
अवैध दारूसाठा जप्त; सपोनी योगेश लंगुटे यांची धडाकेबाज कारवाई. 

अवैध दारूसाठा जप्त; सपोनी योगेश लंगुटे यांची धडाकेबाज कारवाई. 

July 14, 2026

पालखी मार्गाची झेडपी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी

July 14, 2026
महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयाने बांधकाम कामगारांच्या कल्याण योजनांमध्ये मोठे बदल; संघटनांचा तीव्र विरोध

महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयाने बांधकाम कामगारांच्या कल्याण योजनांमध्ये मोठे बदल; संघटनांचा तीव्र विरोध

July 14, 2026
शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्राला 7  खेळांच्या यजमानपदाचा बहुमान

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्राला 7 खेळांच्या यजमानपदाचा बहुमान

July 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0976195

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!