Month: December 2022

स्वीत्झर्लंड किंवा काश्मीर नव्हे तर हा आपल्या महाराष्ट्रातील भंडारदरा !

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर सज्ज झाला आहे. सध्या सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची  जय्यत तयारी सुरु आहे. थर्टी फस्ट सेलिब्रेट ...

Read more

शर्ट चोरला म्हणून कर्मचाऱ्यास बेदम मारहाण…

वर्ष सरत आलं, मात्र नाशिकची गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीत. दोन दिवसापूर्वी डॉक्टरवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता शर्ट ...

Read more

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई व नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये भरती…

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ...

Read more

नवीन वर्षात सोनं प्रतितोळा 60 हजारांवर जाण्याची शक्यता…

नव्या वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण 2023 मध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची ...

Read more

सोलापूर जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांना प्रमोशन ; साताऱ्याला बदली

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची प्रमोशनने ...

Read more

31 डिसेंबरच्या पुर्वसंधेला लातूरात अवैध गुटखा, दारू साठ्यावर धाड 21 लाखाचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक

लातूर -31 डिसेंबरच्या पुर्वसंधेला लातूरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू साठ्यावर धाडी टाकल्या असून यात तब्बल 21 लाखांचा मुद्ेमाल ...

Read more

प्राप्तिकर विभागातील 9 बोगस कर्मचाऱ्यांच्या अटकेनंतर, 50 कर्मचारी सीबीआयच्या रडारवर…

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला बोगस उमेदवार बसवून परीक्षा उत्तीर्ण करत प्राप्तिकर विभागात भरती झालेल्या नऊ कर्मचाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने CBI ...

Read more
Page 3 of 26 1 2 3 4 26

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...