Month: March 2023

15 दिवसांपासून पाणी नाही, पाडव्याच्या दिवशी सोलापूरकर रस्त्यावर…..

सोलापूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी आंदोलन, पाण्याचे घागर फोडून प्रशासनाचा निषेध. शहरातील समाधान नगर भागात मागील 15 दिवसापासून पाणी नसल्याने नागरिकांचे आंदोलन. ...

Read more

धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाला, “जेव्हा जे व्हायचं असेल, तेव्हा ते होईलच”

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याने तो चर्चेत आला आहे. सलमानच्या ऑफिस मेल आयडीवर एक मेल पाठवत ...

Read more

दगडूशेठ गणपती मंदिराला गुढी पाडव्यानिमित्त फुलांची भव्य आरास!

बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला.

Read more

काय सांगता ! पालखी मार्गात येणारी इमारत उचलून चक्क 9 फुट मागे घेण्याचा प्रयोग….

रस्त्याचे भूसंपादन करताना अथवा एखाद्या ठिकाणाचे अतिक्रमण हटवताना अनेकदा घरे पाडली जातात. यामुळे नागरिकांचे मोठं नुकसान होते. पण बारामतीमध्ये भूसंपादनावेळी ...

Read more

पुण्यातील ओशो आश्रमाबाहेर गदारोळ; ओशो अनुयायांवर पोलिसांकडून लाठीमार….

ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना ...

Read more

नितीन गडकरींना आलेल्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं….

नागपूर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ धमकी आणि ...

Read more

गुढी पाडव्याा निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुल सजावट….

हिंदू मराठी नवावर्षाच्या निमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब ...

Read more

तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा साजरा, देवीच्या कळसाच्या शिखरावर उभारली गुढी…..

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या शिखरावर सुर्य दर्शन अगोदर गुलाबी रंगाची गुढी उभारली गेली. ...

Read more
Page 10 of 41 1 9 10 11 41

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...