Month: March 2023

विधानभवनात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय…..

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. आजच्या (23 मार्च) दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र ...

Read more

मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं; राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा, सूरत कोर्टाचा मोठा निर्णय….

मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना भोवलं  आहे.  2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी ...

Read more

हरियाणा के स्टार्टअप ने कमाल केली, तयार ऑटोमैटिक ईंट मेकिंग मशीन….

आत्मनिर्भर भारत अभियान के अंतर्गत एक मोठी कामयाबी प्राप्त झाली. त्याच्या खाली हरियाणा स्थित एसएनपीसी ने पूर्णतः स्वदेश ऑटोमैटिक ईंट ...

Read more

तुम्हाला जुनी पेट्रोल-डिझेल गाडी इलेक्ट्रिक करायचीय? किती खर्च येईल? जाणून घ्या !

स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत आता १० वर्षे जुन्या डिझेल आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल गाड्यांना रस्त्यावर धावण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...

Read more

तलवारीने केक कापला; युवकावर गुन्हा दाखल,तलवार जप्त….

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे तरुणाला महागात पडले आहे. इंदापूर पोलीसांनी नोटीस देवून त्याच्यावर आर्म ॲक्ट कलम ४ सह ...

Read more

तुजळाभवानीच्या दर्शनासाठी आपला नंबर कधी येणार हे भक्तांना आधीच समजणार…..

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासाठी प्रशाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार होत आहे. यातून दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या ...

Read more

मंद्रूपच्या शेतकऱ्यांचा सोलापुरात रस्त्यावर गुढी पाडवा…

मंद्रूप येथील शेतकऱ्यांना रस्त्यावर हा सण साजरा करण्याची वेळ! राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. सर्वत्र आपल्या घरावर गुढी उभारून ...

Read more

गुढीपाडवा दिवशीच महापालिका गेट समोर घागरी घेऊन ठिय्या आंदोलन…..

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने समाधान नगर येथील भागात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाणी आले नसल्याने या भागातील नागरिकांनी गुढीपाडवा ...

Read more
Page 9 of 41 1 8 9 10 41

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...