Day: July 28, 2023

मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5 हजारापैकी पंधराशे डबेवाले राहिले….

गेले अनेक वर्ष महाराष्ट्रासह जगभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला हाच मुंबईचा डबेवाला सध्या रोजगार कमी झाल्यामुळे मोठ्या संकटात ...

Read more

सोलापूर जिल्हा अद्याप तहानलेलाच; माळशिरस आणि सांगोल्यात नऊ टँकर सुरू…..

सोलापूर: राज्यात सगळीकडे पावसाने हाहाकार उडवून दिल्याने ठिकठिकाणी महापूर आले असताना अजूनही सोलापूर जिल्हा मात्र तहानलेलाच असल्याचं चित्र आहे. माळशिरस ...

Read more

कर्ज काढून शरद पोंक्षेंची मुलगी झाली पायलट, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना…

सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक ...

Read more

भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा महाराष्ट्रात कुठे आहे पहा कॉमेंट मधील लिंक वर क्लिक करून…..

महाराष्ट्रातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला भारतातील सर्वात उंचीवरून कोसळणाऱ्या धबधबांपैकी एक असलेला आपल्या सातारा जिल्यातील ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात ...

Read more

भारताच्या डाळिंबांची तब्बल ४ वर्षानंतर अमेरिकेला निर्यात करण्यात आली आहे.

भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर २०१८ मध्ये घालण्यात आलेली बंदी २०२२ मध्ये उठवल्यानंतरही गेल्या वर्षभरापासून अमेरिकेकडून घालण्यात आलेल्या नियम व अटींची पुर्तता ...

Read more

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा २ तासांचा ब्लॉक; वाहतुकीला पर्याय कोणता ?

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आजही मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड ...

Read more

रतन टाटा यांना पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, राज्य सरकारची मोठी घोषणा….

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार असून हा पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...