Day: September 15, 2023

हवाई दलाला मिळणार 12 नवी सुखोई विमाने

भारतीय हवाई दलात लवकरच नवीन 12 सुखोई विमाने सहभागी होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने सुखोई 30 एमकेआय विमानांच्या खरेदीस मंजुरी दिली ...

Read more

कै. वि. मो.मेहता माध्यमिक प्रशालेत अभियंता दिन साजरा करण्यात आला…..

या वेळी प्रमुख अतिथी वैज्ञानिक मा. श्री.उदय खांबेटे (चांद्रयान- 3 च्या SCL या प्रोजेक्ट चे चिप डिझाईन मुख्य ) उपस्थित ...

Read more

मालेगाव प्रकरणी 25 सप्टेंबरला नोंदवणार आरोपींचे जबाब

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष एनआयए कोर्टाने सीआरपीसी 313 अंतर्गत सर्व आरोपींना 25 सप्टेंबर ...

Read more

तृतीयपंथीयांची अचानक महापालिकेच्या सभेत एन्ट्री, नगरसेवकांच्या खुर्चीत बसले अन्…

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ज्यांच्यासंबंधी विषयावर चर्चा होणार आहे, ते सभेच्या ठिकाणी येऊन प्रेक्षक गॅलरीत बसून चर्चा ऐकतात. प्रसंगी घोषणाबाजीही करतात, ...

Read more

पृथ्वीमुळं चंद्रावर निर्माण होतंय पाणी, चांद्रयान १ च्या माहितीतून वैज्ञानिकांनी शोधलं गुपित

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं पहिली चांद्रयान मोहीम २००८ मध्ये यशस्वीपणे पार पडली होती. चांद्रयान १ मोहिमेद्वारे चंद्रावर पाणी ...

Read more

पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट…..

𝐂𝐨𝐦𝐦𝐚𝐧𝐝 𝐚𝐧𝐝 𝐂𝐨𝐧𝐭𝐫𝐨𝐥 𝐂𝐞𝐨𝐥𝐂𝐞𝐧𝐭𝐞 𝐚𝐫𝐚𝐭 𝐍𝐂𝐀𝐏 पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) येथे आज दि. क्रॅश टेस्टिंग लॅब ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...