Month: February 2024

भक्तांना भवसागरातून तारून नेणार श्री स्वामी समर्थ

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत आपण स्वामींची लीला पाहतो. आतापर्यंत आपण सुशीलाची गोष्ट पाहिली. तिचा होणाऱ्या नवऱ्याचा ...

Read more

रेल्वेत कोणत्या वयोगटातील मुले करू शकतात मोफत प्रवास, जाणून घ्या नियम

भारतात सर्वाधिक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. मात्र अनेक वेळा जेव्हा लोक आपल्या मुलांना सोबत घेऊन जातात, तेव्हा त्यांच्या मनात ...

Read more

आरक्षणाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा विरोध – पंतप्रधान

काँग्रेस सध्या जाती-पातीवरुन भाष्य करत आहे. मात्र दलित, मागास आणि आदिवासी यांच्या आरक्षणाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा विरोध आहे. नेहरुंचा आरक्षणाला विरोध ...

Read more

राज्यातील निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री ...

Read more

अमरावतीतून अयोध्या आस्था विशेष ट्रेन रवाना

आज सात फेब्रुवारीला सकाळी चार वाजता हजारो राम भक्तांचे आस्था स्पेशल ट्रेनने अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मॉडेल ...

Read more

चंद्रपूर : जिवती आकांक्षित तालुका म्हणून घोषित

नीती आयोगाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा तालुका आकांक्षित तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. आकांक्षित तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवती ...

Read more

नागपूर बस स्थानकात आढळला बॉम्बसदृष्य बॉक्स

नागपुरातील गणेशपेठ परिसरातील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकात आज, बुधवारी बॉम्बसदृष्य बॉक्स आढळल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्ब स्कॉडने सदर ...

Read more

मनोज जरांगे राजकीय पक्ष स्थापन करणार का ?

मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आरपारचा लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला ...

Read more

शरद पवार गटाला निवडावं लागेल नवीन चिन्ह, ‘हे’ आहेत पर्याय….

काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी फुटीवर निकाल देत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ...

Read more

कृष्णेच्या पात्रात सापडली प्राचीन मूर्ती; विष्णूची मूर्ती दिसायला ‘रामलल्ला’सारखी, शिवलिंगदेखील सापडलं

कर्नाटकात नदीपात्रात शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती सापडली आहे. मूर्ती १००० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबद्दलची माहिती ...

Read more
Page 31 of 41 1 30 31 32 41

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...