Month: August 2024

दोन प्रशासन अधिकाऱ्यांसह दोन लिपिकांना निलंबित करण्याचे आयुक्तांनी सिईओंना दिले निर्देश

भोकरदन : जालना जिल्ह्यात अनेक वर्षांपासून विविध कार्यालयामध्ये लिपिकवर्गीय कामासाठी शिक्षकांच्या नेमणूका केलेल्या होत्या.यामुळं हक्काचे शिक्षक शाळेवर न जाता कार्यालयातच ...

Read more

नेर येथे कार्यकर्ता संवाद दौरा व शाखेचे उदघाटन संपन्न

परतुर: प्रतिनिधि परतूर-मंठा(नेर-शेवली) मतदार संघातील नेर ता.जि.जालना येथे युवक जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी शाखेचे उद्घाटन व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ...

Read more

जालना पीपल्स बँक अंबड शाखेच्या सल्लागारपदी निलेश मनियार यांची निवड

तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी अंबड दि 22 ऑगस्ट जालना पीपल्स बँक अंबड शाखेच्या सल्लागारपदी निलेश मनियार यांच्या निवड झाल्याबद्दल त्यांचा ...

Read more

केंद्रीय प्राथमिक शाळेची दुरावस्था!

बळीराम जगताप वाशी धाराशिव ९४२१३५२७३८ वाशी येथे पूर्वी नावाजलेली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झालेली ...

Read more

सिडको परिसरातील समस्या न सोडविल्यास तिव्र आंदोलन

वाळूज महानगर (प्रतिनिधी) : औद्योगिक वसाहती मधील सिडको परिसरात दिवसेंदिवस नागरी समस्यांमध्ये वाढ होत असून परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. परंतु ...

Read more

राजे शहाजी महाविद्यालयामध्ये तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

राजे शहाजी महाविद्यालयामध्ये तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न वाळूज महानगर ( प्रतिनिधी) : कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित राजे शहाजी ...

Read more

बदलापूर येथील घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध

वाळूज महानगर (प्रतिनिधी) : बदलापूर येथे लहान मुलींसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचार निषेधार्थ संभाजीनगर पश्चिम शिवसेना शाखेच्या वतीने बजाजनगर येथील महाराणा ...

Read more

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून पाहणी

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून पाहणी साडेतीन तास कृषीमंत्री रमले स्टॉल्स पाहण्यात, 335 स्टॉल्सला दिल्या भेटी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ...

Read more

महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी भोकर बंदचे आवाहन

भोकर(प्रतिनिधी)बदलापूर येथील बालिके वरील अत्याचार व कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात तसेच महाराष्ट्रामध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या ...

Read more

प्रा. सय्यद अन्सार यांना पीएच.डी.

नवीन नांदेड प्रतिनिधी विष्णूपुरी, नांदेड येथील सहयोग सेवाभावी संस्थेअंतर्गत इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. सय्यद अन्सार यांना सनराइज् विश्वविद्यालय अलवर ...

Read more
Page 2 of 32 1 2 3 32

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!