Day: March 12, 2026

कामगार संघटनांकडून महापौर कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार

सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन, सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटना व सोलापूर म्युनिसिपल स्टाफ असोसिएशन यांच्या वतीने सोलापूर ...

Read more

कोरवली शाळेचा स्थापना दिवस व स्नेहसंमेलन उत्साहात

सोलापूर - कोरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना ९ मार्च १९०९ रोजी झाली होती. त्याचे औचित्य साधून शाळेचा वाढदिवस व ...

Read more

आप्पा गणपती प्रतिष्ठानला राज्य शासनाचा पुरस्कार

सोलापूर : दाजी पेठ येथील आप्पा गणपती प्रतिष्ठान या मंडळास राज्य शासनाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात ...

Read more

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चंदनशिवे

पंढरपूर - महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त प्रतिष्ठान आयोजित विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...

Read more

काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व तुटवड्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

सोलापूर : केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने केलेल्या घरगुती व व्यावसायिक एलपीजी  गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध तसेच निर्माण झालेल्या तुटवड्याच्या ...

Read more

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

पंढरपूर - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव व सहाय्यक ...

Read more

भारतीय मजदूर संघच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

पुणे : भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त दिनांक १० मार्च २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे ...

Read more

महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन 

सोलापूर  : महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व ...

Read more

कीर्तीस्तंभ परिसरात प्रकाश, सुरक्षा व स्वच्छतेसाठी उपाययोजना करा 

सोलापूर : रंगभवन येथील कीर्तीस्तंभ परिसरात लाईट, सुरक्षा व स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आज ...

Read more

दयानंद कॉलेज स्टुडन्ट सर्कलकडून आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी यशपाल वाघमारे

सोलापूर - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दयानंद कॉलेज स्टुडन्ट सर्कलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य जयंती मिरवणूक ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...