Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केमच्या वंदना येवले यांच्या जीवनाचा संघर्ष कुंकू व्यवसायात भरारी

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
केमच्या वंदना येवले यांच्या जीवनाचा संघर्ष कुंकू व्यवसायात भरारी
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – कुंकूवासाठी प्रसिद्ध असलेल्या केम तालुका करमाळा येथील श्रीमती वंदना येवले यांचे पतीचे छत्र हरपले असताना त्यांनी संघर्ष करीत कुंकू व्यवसायात जिद्द व चिकाटीने भरारी घेतली आहे.

वंदना कल्याण डोंगरे, यांचे बालपण तसेच इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी झाले. त्यानंतर 1995 मध्ये  त्यांचे लग्न प्रदीप मधुकर येवले केम  तालुका  करमाळा यांच्यासी. झाले त्यांना दोन मुली  आहेत अमृता आणि श्रेया. येवले घराण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय कुंकू कारखाना हा आहे. घरचाच व्यवसाय असल्यामुळे घर कामासोबतच कारखान्यातील कामाची, व्यवसायाची ही आवड मला निर्माण झाली.

सर्वसाधारणपणे आपण पाहतो की व्यवसाय कामांमध्ये कितीही माणसे असले तरी कमी पडतात, त्यामुळे त्या  पतींना कारखान्याच्या कामामध्ये मदत करू लागला.   त्यानी कुंकू, गुलाल, भंडारा इत्यादी कसे बनवायचे हे प्रमाणबद्ध शिकवले. रंगनी करणे, दळणे, वाळवणे तसेच तयार मालाची प्रतवारी करणे इत्यादी सर्व त्याना  शिकवले. व्यवसायात अडी अडचणी  येतच असतात, त्यामुळे कारखान्यात माल बनवण्याचं कसब  माहित झालं म्हणून त्या कारखान्यात लक्ष देऊ लागल्या व बाहेर गावातील  व्यापाऱ्यांची संपर्क करणं मालाची देवाण-घेवाण करणे, पत्रव्यवहार, बँकेचे कामकाज हे सर्व प्रदीप शेठ पाहू लागले. व्यवसाय व्यवस्थित चालला होता.

मोठ्या मुलीचे एम एस सी फिजिक्स शिक्षण झाले व तिचे 2020 मध्ये लग्न झाले, धाकटी श्रेया सध्या शिक्षण घेत आहे.  त्यानंतर माझे पती यांना आजार झाला. अकलूज, पुणे इत्यादी ठिकाणी त्यांचा इलाज करण्याचा प्रयत्न केला. औषधाचा, दवाखान्याचा खर्च वाढला, व्यवसायावरच दुर्लक्ष होत होते, तरीसुद्धा कारखान्यात कामगारांच्या साहाय्याने जेवढं जमेल तेवढं उत्पादन मी करत होते व फोनवर तसेच गावातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने देवाण-घेवा चालू होती, म्हणा तशी उधारी वसूल होत नव्हती. अशातच 2022 मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले, आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला, समोर अनेक प्रश्न दिसू लागले. घरात कर्ता कुणीही नसल्यामुळे  हा व्यवसाय करण्याशिवाय त्याना पर्याय पुढे दिसत नव्हता.

एक महिना दुःखात गेल्यानंतर पुन्हा व्यवसाय करण्याचा  त्यानी नातेवाईक भावकी यांचा विचाराने   ठरविले. श्री उत्तरेश्वराच्या पावन भूमीत  गावातील कारखानदार आणि गावकऱ्यांची तसेच कामगार, आम्हाला कच्चामाल पुरवठा करणारे व आमच्याकडून पक्का माल घेणारे व्यापारी यांची खंबीर साथ मिळत आहे. एका स्त्रीने हा व्यवसाय करायचा म्हणजे अडचणी येतातच मात्र त्यावर मात करत  सर्वांच्या आशीर्वादाने पुढे पुढे जात आहे. आणि त्यांच्या पतींचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Post Views: 214
Previous Post

करगणीचे दतात्रय पाटील सभापती, उपसभापतीपदी दिघंचीच्या कल्पना पुसावळे

Next Post

श्री शंकरलिंग प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारिंचा सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री शंकरलिंग प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारिंचा सत्कार

श्री शंकरलिंग प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारिंचा सत्कार

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1245010

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!