Sunday, September 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व तुटवड्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व तुटवड्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा 
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने केलेल्या घरगुती व व्यावसायिक एलपीजी  गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध तसेच निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे, व जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिरडीवर गॅस सिलेंडर ठेवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली.

          “राम नाम सत्य है”, “गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा”, “लाडक्या बहिणींना लुटणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.आंदोलनानंतर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत केलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे. अलीकडेच घरगुती (१४.२ किलो) गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपये तर व्यावसायिक (१९ किलो) सिलेंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच प्रचंड महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर ही दरवाढ म्हणजे आणखी एक आर्थिक बोजा ठरला असून सामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे, असा आरोप केला. काही ठिकाणी “सिलेंडर उपलब्ध नाही, किमान ३० दिवस लागतील” असे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे. काही भागांत गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत, अशी माहिती चेतन नरोटे यांनी दिली.

        या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणदिरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, भटक्या विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, एन.एस.यु.आय. अध्यक्ष नागेश म्याकल, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, हरुण शेख, भारती ईपलपल्ली, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, सरचिटणीस अँड. केशव इंगळे, दिनेश म्हेत्रे, राजन कामत, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, संजय गायकवाड, सागर उबाळे, अय्याज आळंद, शरद गुमटे, भीमराव शिंदे, एजाज बागवान, नूरअहमद नलवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, ज्योती गायकवाड, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, स्नेहल शिंदे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, प्रकाश गेंट्याल, शिवाजी साळुंखे, राजेश झंपले, ऐजाज बागवान, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, व्यंकटेश बोमेन, कालिदास काळपगार, श्रीनिवास परकीपंडला, पवन सग्गम, नरेश कोकुल, हणमंतु रुपनर, अभिलाष अच्युगटला, चिंटू कांबळे, सुनील डोळसे, सचिन सुरवसे, दत्तात्रय गजभार, इब्राहिम कलबुर्गी, अमर भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 55
Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

Next Post

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चंदनशिवे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चंदनशिवे

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चंदनशिवे

ताज्या बातम्या

शाही थाटात निघाली थोरला मंगळवेढा मिरवणूक#solapur #ganeshutsav

September 26, 2026

सह्याद्रीच्या डॉ.माळी, डॉ.पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

September 26, 2026

श्री विठ्ठल कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व मोळी पुजन

September 26, 2026

सोलापूरच्या मातीतच साहित्य समृध्दीची परंपरा – संमेलनाध्यक्ष रविंद्र गुर्जर

September 26, 2026
१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

September 26, 2026

सिंहगडच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष; पारंपरिक खेळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत भरला रंग

September 26, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 26, 2026
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

September 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1263417

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!