Day: March 12, 2026

महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर व विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला - नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन येथे ...

Read more

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात महिला दिन उत्साहात

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दि. ११ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विभागातील ...

Read more

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ४५७ जणांची तपासणी

सोलापूर - बालाजी अमाईन्स लि., रोटरी क्लब ऑफ सोलापूर, आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, ...

Read more

पाणी साठा प्रकल्प विभाग  हस्तांतरण न करता सुरू ठेवा

करमाळा - सीना कोळेगाव धरणाचा पाणी साठा सीना कोळेगाव प्रकल्प विभाग परांडा या कार्यालयास हस्तांतरण करून हे विभागीय कार्यालय बंद न ...

Read more

हिंदु राष्ट्र जागृती सभेत श्रीराम राज्यासाठी कटीबद्ध होण्याचा निर्धार !

सोलापूर - आयुष्यात कितीही पुण्यकर्म केले; परंतु अधर्माचा प्रतिकार केला नाही, तर पुण्याचा क्षय होतो. अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम ...

Read more

पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात ऑपरेशन लोटस मोहीम यशस्वी 

सांगोला -  गुरुवार दि.१२ मार्च रोजी सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड पार पडणार आहेत. तत्पूर्वीच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार ...

Read more

कै.सुशिला व आबाजी माने यांच्या स्मरणार्थ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

मोहोळ - पेनूर (ता. मोहोळ)येथे कै. सुशिला आजाजी माने व कै. आबाजी सिंधु माने यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल खुली ...

Read more

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करा

सोलापूर :  महानगरपालिका प्राथमिक शिक्षक अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना ...

Read more

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांना ज्ञानदिप पुरस्कार जाहीर

अक्कलकोट - परमपुज्य थोर स्वामी भक्त कै.ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेच्या वतीने दरवर्षी ज्ञानदीप पुरस्कार दिला जातो. ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...