Tuesday, April 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कामगार संघटनांकडून महापौर कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
कामगार संघटनांकडून महापौर कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन, सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटना व सोलापूर म्युनिसिपल स्टाफ असोसिएशन यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा आज सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. 

           महापालिका येथे आयोजित या कार्यक्रमात कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर विनायक कोंड्याल,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे,  यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक मनिष केत, नगरसेवक सत्यजीत वाघमोडे तसेच नगरसेविका वंदना गायकवाड यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष बापू सदाफुले, माऊली पवार, विठ्ठल सोनकांबळे, श्रीनिवास रामगल, अरुण म्हेत्रे, इकबाल तडकल, जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, सायमन गट्टू, दिलावर मणियार,रेश्मा तलफदार अंजली काकडे सोनबा सदाफुले महेश खोडक, राम चंदनशिवे, सुनील शिंदे, धनाजी लोंढे,एफ.एम.चव्हाण संजय जोगदनकर यांसह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी कामगार नेते बापू सदाफुले म्हणाले, महानगरपालिकेतील रोजनदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच २४९ कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून तो लवकर मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

         महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, महानगरपालिकेतील कर्मचारी व कामगार हे शहराच्या विकासातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाशी समन्वय साधून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच पेन्शनर संघटनेचेही विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सूत्रसंचालन इकबाल तडकल, व सोनबा सदाफुले, यांनी केले. आभार मेलगे यांनी मानले.

Post Views: 25
Previous Post

कोरवली शाळेचा स्थापना दिवस व स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

ताज्या बातम्या

अंबरीषाच्या दरबारी बोलले मुख्यमंत्री

April 28, 2026
शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

April 28, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?

सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?

April 28, 2026
सोलापुरात ५ मे पासून रंगणार ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धा

सोलापुरात ५ मे पासून रंगणार ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धा

April 28, 2026
महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांची आजही आवश्यकता : प्रा. धन्यकुमार बिराजदार

महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांची आजही आवश्यकता : प्रा. धन्यकुमार बिराजदार

April 28, 2026
कृषी विक्रेत्यांचा विविध मागणयांसाठी बेमुदत संप; शेतकरी अडचणीत

कृषी विक्रेत्यांचा विविध मागणयांसाठी बेमुदत संप; शेतकरी अडचणीत

April 28, 2026
श्री कृष्णा रायरा मठातर्फे २ मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव

श्री कृष्णा रायरा मठातर्फे २ मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव

April 28, 2026
बालरंगभूमी परिषदेच्या उन्हाळी शिबिराचा सोलापुरात समारोप

बालरंगभूमी परिषदेच्या उन्हाळी शिबिराचा सोलापुरात समारोप

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0835041

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697