Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव व सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नारायण चिंचोली ग्रामपंचातीच्या वतीने मंगळवारी (दि.१० मार्च) विविध विधायक उपक्रमाचे,खेळ मनोरंजनाचे तसेच प्रबोधात्मक आरोग्य विषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते.


महिला दिनानिमित्त मंगळवारी नारायण चिंचोली येथे महिला सक्षमीकरण या विषयावर यशदा संस्थेच्या विशेष ट्रेनर ज्योतीताई पाटील यांच्या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा भानुसे यांच्या वैद्यकीय टीमने उपस्थित महिलांची कर्करोग तपासणी, बीपी शुगर ऍनिमिया हिमोग्लोबिन दंतरोग तपासणीचे शिबिर आयोजित केले होते.यामध्ये अनेक महिलांचे समुपदेशन करून योग्य औषधोपचार करण्यात आला.तसेच यावेळी गावातील सदृढ बालक माता,
जेष्ठ महिला,आदर्श मतांचा सत्कार तसेच लेक लाडकी योजनेतील लाभार्थी महिलांचा, व ग्राम प्रशासन चालवणाऱ्या सर्वच शासकीय महिला अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान तालुका वैद्यकीय अधीकारी डॉक्टर एकनाथ बोधले, सरपंच नर्मदा धनवडे व उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांच्या हस्ते करणेत आला. विठाई महिला ग्रामसंघ या महिला बचत गट कार्यालयाचे उदघाटन करून शोभा आहेर यांच्याकडे ताबा देण्यात आला आले. 
महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आयोजन करण्यात आले. सादरकर्ते शहाजी देशमुख यांचे बहारदार सादरीकरण,  गुंडीबा कांबळे यांचे नियोजन आणि महिलांचा उत्साह यामुळे नारायण चिंचोली येथे माता – भगिनींचा उत्साह ओसंडून वहात असल्याचे दिसून आले.


यात विजेत्या स्पर्धकास प्रथम पारितोषिक म्हणून पैठणी  केतकी धनवडे यांचेकडून, द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ शाही गोल्ड दामोदर मार्केट पंढरपूरचे उद्धव बाबर यांच्यावतीने, तर तृतीय पारितोषिक मिक्सर गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय कोळेकर यांच्याकडून देण्यात आले. याशिवाय उपस्थित सर्वच महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने पोळी डबा सप्रेम भेट देण्यात आला. तर राजे ग्रुप ४९९  चे अध्यक्ष विठ्ठल माने यांनी उपस्थित सर्वच महिलांसाठी अल्पोपहाराची सोय  केली.  हे सर्व कार्यक्रम कर्मयोगी पांडुरंग सहकारी साखर कारखान्यचे संचालक लक्ष्मण धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


यावेळी सरपंच नर्मदा धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कोल्हे, अमृता गायकवाड, अलका माने, शोभा आहेर, डॉ.स्वप्नाली शिंदे, वर्षाराणी नलवडे, विष्णू माने, ज्ञानेश्वर बरडे, सुनील माने, बळवंत धनवडे, विजय कोळेकर, पोपट पाटील,दत्तात्रय बनसोडे, मुकुंद घाडगे, पिनू माने,बापू कोले, संदीप हिंगमिरे, शिवाजी वसेकर, महेश माने, ज्ञानेश्वर वाघमोडे,महादेव डुबल यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका व गावातील शेकडो महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी  संतोष गायकवाड यांनी केले. तर ग्रामपंचायत सदस्या शुभांगी कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post Views: 42
Previous Post

भारतीय मजदूर संघच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

Next Post

काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व तुटवड्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व तुटवड्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व तुटवड्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1039139

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!