Day: April 7, 2026

भाजपा‎ स्थापना दिनी नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांच्याकडून प्रेरणादायी‎ संदेश

सोलापूर -‎ सोलापूर‎ महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक‎ २२ येथे‎ भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन मोठ्या‎ उत्साहात‎ साजरा करण्यात आला.‎ रेल्वे लाईन‎ ...

Read more

शिक्षक क्रिकेट स्पर्धेत ‘रिचा ब्लास्टर’ संघ अजिंक्य

सोलापूर -टीचर क्रिकेट क्लब आयोजित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी '४० प्लस क्रिकेट स्पर्धा पर्व ३' स्पर्धेत 'रिचा ब्लास्टर' संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. रेल्वे ...

Read more

भामला तांडा (मुस्ती) येथील आई-भाया मंदिराचे कळसारोहण  भक्तीमय वातावरणात 

सोलापूर : देशातील २० कोटी बंजारा समाजाचे आराध्य दैवत लहान पोहरागड माता जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज यांचे संयुक्त ...

Read more

अर्धनारी नटेश्वर यात्रेनिमित्त गजी ढोल स्पर्धा उत्साहात संपन्न

वेळापूर - नगरीचे आराध्य दैवत अर्धनारी नटेश्वर यात्रेनिमित्त यात्रा कमिटी, वेळापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गजी ढोल स्पर्धा मोठ्या ...

Read more

आषाढी, कार्तिकी यात्रेच्या वेळी व्हीआयपी दर्शन बंदच्या निर्णयामुळे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना लाभ  मिळाला : मावळते जिल्हाधिकारी आशीर्वाद

पंढरपूर - आषाढी, कार्तिकी वारीचे नियोजन करताना व्हीआयपी दर्शन बंद करण्यात यश आल्यामुळे दर्शन रांगेतील हजारो वारकऱ्यांना फायदा झाला असल्याचे ...

Read more

ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंग कडे वळावे : आ रणजितसिंह मोहिते पाटील

अकलूज - श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या सायकल वारीच्या माध्यमातून आज आरोग्य उत्तम रहावे ...

Read more

भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिना निमित्त माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंढरपूर - भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त पंढरपूर भाजप कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ...

Read more

ग्रामसेवक जोडमोटे यांचा पदभार काढला; दैनिक तरुण भारतच्या बातमीला आले यश

सोलापूर - दहा महिन्यापासून बदली होऊनही मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांचा रखडलेला पदभार कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्यात आला. दक्षिण पंचायत ...

Read more

महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे –  सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे

पंढरपूर - तालुका, शहर व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्या बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. काही ठिकाणी विनापरवानगी अति ...

Read more

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

धाराशिव - येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे भाजपा चा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात संपन्न झाला. आमदार राणा ...

Read more
Page 3 of 6 1 2 3 4 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...