Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ग्रामसेवक जोडमोटे यांचा पदभार काढला; दैनिक तरुण भारतच्या बातमीला आले यश

तरुण भारतbyतरुण भारत
April 7, 2026
in editor
0
ग्रामसेवक जोडमोटे यांचा पदभार काढला; दैनिक तरुण भारतच्या बातमीला आले यश
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दहा महिन्यापासून बदली होऊनही मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांचा रखडलेला पदभार कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्यात आला. दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सोमवारी ग्रामसेवक जोडमोटे यांना पदभार सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे दहा महिन्यापासून ‘दैनिक तरुण भारत’ने पाठपुरावा केलेल्या बातमीला यश मिळाल्याचे दिसून येते.
   

जून महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्ह्यातील ८४ ग्रामसेवकांची बदली केली होती. यावेळी मंद्रूपचे प्रभारी ग्रामसेवक नागेश जोडमोडे यांचीही बदली झाली असताना ते राजकीय दबाव आणून पदभार देण्यास तयार नव्हते. बदली झालेले ग्रामसेवक कुशाबा इंगळे  दोन वेळा पदभार घेण्यासाठी मंद्रूपला आले असतानाही ग्रामपंचायत सदस्यांनी पदभार न देताच त्यांना परत पाठवले होते . दक्षिणचे बीडीओ मनोज राऊत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सोमवारी सहा एप्रिल रोजी नागेश जोडमोटे यांचे पदभार काढून कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विस्तार अधिकारी युसुफ पठाण यांनी उपस्थित राहून पदभार हस्तांतरण प्रक्रिया पार पडले .
…
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांची बदली केली होती. मात्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांमुळे पदभार प्रक्रिया प्रलंबित होती. यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला होता . मात्र हस्तांतर रखडले होते. त्यामुळे सोमवारी सहा एप्रिल रोजी विस्तार अधिकाऱ्यांच्या समक्ष दोन्ही ग्रामसेवकांचे पदभार हस्तांतरण प्रक्रिया पार पडली आहे .
….
दैनिक तरुण भारत च्या पाठपुरावाला यश
…
जून महिन्यापासून ग्रामसेवक जोडमोटे पदभार देण्यास टाळाटाळ करीत होते. राजकीय दबाव आणून पदभार देण्याचे टाळत होते . शिवाय अधिकाऱ्यांवरही दबाव असल्यामुळे पदभार प्रक्रिया रखडली होती. याबाबत ‘दैनिक तरुण भारत’ने वारंवार बातमी प्रकाशित करून मंद्रूपच्या ग्रामसेवकाला पदभार देण्यास भाग पाडले . त्यामुळे दैनिक तरुण भारतच्या वृत्ताला यश आल्याचे दिसून येते. मंद्रूपच्या विकासासाठी दैनिक तरुण भारतने केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.
…..
पारदर्शक कारभार व्हावे
….
ग्रामसेवक जोडमोटे हे स्थानिक असल्यामुळे मनमानी कारभार करीत होते. निंबर्गी सजा असल्यामुळे मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयात क्वचितच दिसत होते. त्यामुळे ग्रामपंचायत कारभारामध्ये अस्ताव्यस्तपणा आला आहे. शिवाय कामकाजाविषयीही नाराजी आहे. म्हणून ग्रामसेवक इंगळे यांनी पारदर्शक कारभार करून मंद्रूपच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post Views: 37
Previous Post

महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे –  सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे

Next Post

भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिना निमित्त माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिना निमित्त माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिना निमित्त माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011723

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!