Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नाशिक : शेतकऱ्यांनी बंद पाडला कांद्याचा लिलाव.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 24, 2023
in maharashtra
0
नाशिक : शेतकऱ्यांनी बंद पाडला कांद्याचा लिलाव.
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्यांनी बंद पाडला कांद्याचा लिलाव

तीन दिवसाच्या बाजार समिती बंद नंतर गुरुवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले परंतु ते फक्त लासलगाव मध्ये तर पिंपळगाव आणि येवला येथे योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पडले आहेत जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये देखील कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत परंतु शेतकऱ्यांचा मात्र प्रतिसाद नसल्याचे सांगण्यात येते आहे. दरम्यान कांद्याला पंचवीसशे रुपये भाव दिल्यानंतर हे भाव कमी झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव येथील लिलाव देखील बंद पडले आहेत

केंद्र सरकारने निर्यातीवर 40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला होता तर जिल्ह्यातील संतप्त झालेल्या शेतकरी वर्गाने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केली होती यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनामध्ये जास्त संतप्त असल्याचे समोर येत होते.

सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी बैठक बोलावली होती या बैठकीला व्यापारी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी नाफेडचे अधिकारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते या बैठकीमध्ये व्यापारी असोसिएशन ने गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे गुरुवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले लासलगाव या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठेमध्ये 200 ट्रॅक्टर लिलावासाठी आले होते या ट्रॅक्टरला नाफेड ने दिलेल्या भावापेक्षा 90 रुपये भाव हा सुरुवातीला जास्त मिळाला आहे म्हणजेच लासलगाव येथे पंचवीसशे रुपये क्विंटल ने कांदा खरेदी केला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे कांद्याची बाजारपेठ असलेल्या येवला आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आणि व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी न करता हा कांदा नाफेडणे खरेदी करावा अशी मागणी करीत लिलाव सुरू होऊ दिले नाही. पिंपळगाव आणि येवला या ठिकाणी व्यापाऱ्यांनी 23 00 रुपये भाव दिला हा भाव मान्य नसल्यामुळे लिलाव या ठिकाणी थांबविण्यात आले.पिंपळगाव बसवंत या ठिकाणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या ठिकाणी यावे अशी मागणी केली तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या ठिकाणी लिलाव बंद आहेत.दरम्यान लासलगाव येथे सकाळी लिलाव सुरू झाले परंतु या ठिकाणी पंचवीसशे रुपये भावावरून हा भाव घसरून लागला त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अवघ्या एक तासातच कांद्याचे लिलाव बंद पडले

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले की,नाफेड पेक्षा कांदा उत्पादक शेतक-यांना योग्य भाव बाजार समितीमध्ये मिळाला तरच शेतकरी आपला कांदा या ठिकाणी देतील त्यामुळे या भावाबाबत बाजार समितीने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे तर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भरत दिघोळ यांनी सांगितले की, नाफेड पेक्षा जास्त भाव हा शेतकऱ्यांना दिला जावा तरच शेतकरी आपला कांदा हा बाजार समितीमध्ये आणतील अन्यथा यामध्ये शेतकरी भाग घेणार नाही असा इशारा दिला आहे.

Post Views: 138
Previous Post

पुण्याच्या हडपसर परिसरात ट्रकचं स्टेअरिंग तुटल्याने भीषण अपघात झाला.

Next Post

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

ताज्या बातम्या

भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश

June 14, 2026

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908967

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697