Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लातूर शहर महानगरपालिकेत भरती; मिळणार लाखोंमध्ये पगार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 22, 2023
in maharashtra
0
लातूर शहर महानगरपालिकेत भरती; मिळणार लाखोंमध्ये पगार
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण १७ संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे.

 

 

लातूर शहर महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, तांत्रिक, विधी, पर्यावरण अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, निम वैद्यकीय सेवा व अग्निशमन सेवेमधील आहेत. तब्बल ८० जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून, २२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ४ वाजल्यापासून १४ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून विहित कालावधीमध्ये अर्ज करायचे आहेत.

 

पदभरतीचा तपशील :

लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया एकूण १७ संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे.

पर्यावरण संवर्धन अधिकारी : १ जागा
सिस्टीम मॅनेजर ई-प्रशासन : १ जागा

वैद्यकीय अधीक्षक (मनपा दवाखाने विभाग) : १ जागा
शाखा अभियंता (स्थापत्य) : २ जागा
विधी अधिकारी : १ जागा
अग्निशमन केंद्र अधिकारी : १ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ४ जागा
कनिष्ठ अभियंता (पा/पु) : ४ जागा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : १ जागा
कर अधीक्षक : २ जागा
औषधनिर्माता (फार्मसिस्ट) : १ जागा
सहाय्यक कर अधीक्षक : ४ जागा
कर निरीक्षक : ४ जागा
चालक यंत्रचालक : ९ जागा
लिपिक टंकलेखक : १० जागा
फायरमॅन : ३० जागा
व्हॉलमॅन : ४ जागा

(अधिक महितीसाठी लातूर महानगरपालिकेची अधिकृत जाहिरात वाचा)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • सदर भरतीमधील सहभागासाठी उमेदवार दहावी ते बारावी पास तसेच पदवीधारक / डिप्लोमा धारक असणे गरजेचे आहे.
    • इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
    • खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत.

    ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक :

    • ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीला सुरुवात : २२ डिसेंबर २०२३, सायंकाळी ४ वाजल्यापासून
    • ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस : १४ जानेवारी २०२४, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
    • ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : १४ जानेवारी २०२४, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
    • परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिवस : परीक्षेच्या ७ दिवस आधी
    • ऑनलाइन परीक्षेची तारीख : जानेवारी / फेब्रुवारी २०२४ (संभाव्य)

    (परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलबाबत वेळोवेळी लातूर सहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिले जाईल)

    ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार वेगवेगळा दिला जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षापर्यंत असावे, यामध्ये नोकरीचे ठिकाण लातूर असून, उमेदवाराला कमीत कमी १५,००० ते १,७७,५०० रुपये पदानुसार देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

० उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
० मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी बारावी ते पदवीधर पर्यंत शिक्षण असावे तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
० उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
० दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या लिंक्स :

लातूर शहर महानगरपालिकेच्या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लातूर शहर महानगरपालिकेच्या भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Post Views: 123
Previous Post

मासिक पाळीदरम्यान टीममधील मुलींना हेमंत ढोमे ३ दिवस देतो सुट्टी; स्मृती इराणींच्या विधानाबद्दल काय म्हणाला?

Next Post

नुसती लुटमार करताय, मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीत, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नुसती लुटमार करताय, मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीत,  आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

नुसती लुटमार करताय, मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीत, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

ताज्या बातम्या

सोलापूर उर्दू घरतर्फे ‘यादे बशीर बद्र’ कार्यक्रम संपन्न

June 14, 2026

वरिष्ठ लेखाधिकारी पदाचा प्रज्ञा कांबळे यांनी स्वीकारला कार्यभार

June 14, 2026

आर्या कृषी महाविद्यालयास मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षण अभ्यासकेंद्राची मान्यता

June 14, 2026
संतांच्या संगतीत उद्धार आणि मोकारांच्या संगतीत पतन ; पांडुरंग महाराज घुले !

संतांच्या संगतीत उद्धार आणि मोकारांच्या संगतीत पतन ; पांडुरंग महाराज घुले !

June 14, 2026
युवाशक्ती विकास आघाडी,मोडनिंब स्वतंत्रपणे ग्रामपंचायत पॅनल लढविणार

युवाशक्ती विकास आघाडी,मोडनिंब स्वतंत्रपणे ग्रामपंचायत पॅनल लढविणार

June 14, 2026
भक्तीच्या बदल्यात देवाकडे काही मागणे म्हणजे निव्वळ व्यापार ;

भक्तीच्या बदल्यात देवाकडे काही मागणे म्हणजे निव्वळ व्यापार ;

June 14, 2026

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ

June 14, 2026

सोलापूर विमानतळावर “प्रवासी सुविधा दिवस 2026” साजरा करण्यात येणार

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909431

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697