Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईकडे मार्गस्थ होताना मनोज जरांगे पाटील झाले भावुक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 20, 2024
in maharashtra
0
मुंबईकडे मार्गस्थ होताना मनोज जरांगे पाटील झाले भावुक
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा आरक्षण विषयक मागण्यांसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तब्येत उपोषणाला साथ देत नाही, मी असेल-नसेल माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, लेकरांच्या अंगावर गुलाल उधळला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाची एकजूट तूटू देऊ नका!

त्यासोबतच त्यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांना काही सूचना केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, मराठा समाजाची एकजूट तूटू देऊ नका, सात महिने आम्ही सरकारला वेळ दिला, मात्र आरक्षण मिळालं नाही. आता ही आरक्षणाची शेवटची लढाई आहे. शेवटची लढाई आरपारची आहे. कोणी कोणाची वाट पाहू नका, मुंबईत मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल. आंदोलन शांततेतच होईल, पायी मोर्चा शांततेतच काढा, उद्रेक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. अंतरवालीमधूनच आमरण उपोषण करत मुंबईकडे जाण्याचा विचार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांच्या मुलांचे सरकारला देणे-घेणे नाही!

जरांगे पाटील म्हणाले, हे सरकार निर्दयी आहे. मराठ्यांच्या मुलांचे यांना देणे-घेणे नाही. आतापर्यंत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे तब्बल सात महिन्यांचा अवधी सरकारला दिला. मात्र, सरकार अजूनही कोणताच निर्णय घेत नाही. आतापर्यंत तब्बल ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. पण त्यांना अद्यापही प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे आम्हाला बैठकीसाठी बोलावले असतांना आम्ही का बैठकीत सामील व्हायचं, असा प्रश्नही त्यांनी केला.

अन्यायाचा कळस

पाटील म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणासाठी तब्बल 45 वर्षांपासून लढत आहोत. आतापर्यंत 250 जणांनी आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. मात्र, सरकार अजूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेताना दिसत नाही. हे सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? ज्या मराठ्यांनी सरकारला सत्तेत बसवले तेच सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही? हे भयानक आहे. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आमच्यावर लाठ्या चालवल्या तरी सुद्धा आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. आता मुंबईला जाण्याची घोषणा करून देखील सरकार आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेत नाही हा आमच्यावरील अन्यायाचा कळस आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती. मुंबईत काहीही झालं तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र आरक्षण न मिळाल्याने त्यांनी 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी 20 तारखेपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post Views: 89
Previous Post

केरळ : कन्नूर-अलाप्पुझा एक्स्प्रेसचे 2 डबे घसरले…

Next Post

विधानसभाध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या सुनावणीचे नवे वेळापत्रक जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विधानसभाध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या सुनावणीचे नवे वेळापत्रक जाहीर

विधानसभाध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या सुनावणीचे नवे वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

गौरी पूजनासह महानैवेद्याचा थाट; घराघरांत भक्तिमय वातावरण #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 18, 2026

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

पालकमंत्री घेणार सोमवारी पाणीटंचाईचा आढावा #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

संभाजी ब्रिगेडचा जिल्हा परिषदेत राडा…. #viral #solapurnews #news

September 18, 2026

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील शिक्के गेले चोरीला नगरसेविका श्रद्धा पवारांनी वेधले लक्ष

September 18, 2026

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1231808

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!