Day: July 3, 2026

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

  वळसंग -       'तरुण भारत' वृत्तपत्रामध्ये वळसंग येथील सांडपाण्याच्या समस्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. ...

Read more

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

    सोलापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राजधानी एक्स्पोर्ट्स, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ...

Read more

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

बार्शी - नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्र.२० मधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (आमदार सोपल) गटाचे विद्यमान नगरसेवक मुजम्मील जहांगिर पठाण ...

Read more

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सोलापूर - सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या सीए फाऊंडेशन – मे २०२६ परीक्षेत दिशा इन्स्टिट्यूटने घवघवीत यश संपादन केले ...

Read more

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. ज्ञानोबा,तुकोबांचे पालखी सोहळे चार दिवसात ...

Read more

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

धाराशिव - शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे समर्थक दिवंगत शिवाजीराव शेळके यांच्या पत्नी पद्मिणी शिवाजीराव शेळके ...

Read more

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

बार्शी - बुधवार दि. १ जुलै रोजी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी येथे इयत्ता अकरावीच्या ...

Read more

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

  सांगोला -  सामाजिक बांधिलकी जपण्यात आणि लोकोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या नोंदणीकृत संस्थेला देणगीदारांकडून मोठा ...

Read more

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत आशा कार्तिकेयन, शैलजा कुमार, उमेश बाडगर, आदित्य भावे यांची आगेकूच 

  सोलापूर - जिल्हा लॉन टेनिस संघटनेने अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य  लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित ...

Read more

प्राणी आणि त्यांचे अधिवास’ या विषयावर पोदार प्रेप, धाराशिव येथे थीमॅटिक टूरचे आयोजन

धाराशिव : पोदार प्रेप, धाराशिव येथे ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये 'Animals and Their Habitats' (प्राणी आणि त्यांचे अधिवास) या विषयावर ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!