Day: July 4, 2026

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

  सोलापूर - जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल झाला असून, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांची पदोन्नतीने अहिल्यानगर येथे प्रादेशिक ...

Read more

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

सोलापूर - जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या मालकीच्या विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे आणि पाणीसाठा वाढविण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला ...

Read more

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

सोलापूर - जिल्ह्यातील प्राथमिक शाळांवर वाढत्या वीजबिलांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या ग्रामनिधीतून वीजबिलांची नियमित भरपाई करण्याचा निर्णय प्रभावीपणे राबविण्यात ...

Read more

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

  ​सोलापूर - शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सक्षम समाज ...

Read more

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

​सोलापूर - सोलापूर जिल्हा बास्केटबॉल संघाच्या  कर्णधारपदी फरहान बागवान, यस्मिता लीला यांची निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ४ जुलैपासून सुरू झालेल्या ...

Read more

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

  सोलापूर - मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (सर) फेज-३ मोहिमेची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण ...

Read more

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

बार्शी - पैठण कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याला बार्शी शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत पैठण पोलिसांच्या स्वाधीन केला. आरोपी हा पैठण कारागृहातील ...

Read more

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

बार्शी - जमिनीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी येथील भीमनगर परिसरात उघडकीस आली आहे. वर्षा ...

Read more

पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

बार्शी - तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत एका तरुणाला विनापरवाना गावठी पिस्तुल ...

Read more

सुहास कदम यांच्यावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरणारे सुहास कदम हेच अवैध सट्टा व मटका व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांच्या कथित ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!