Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उमरी तालुक्यातील चार जिल्हा परिषदेच्या चालू शाळा बंद पाडण्याचे शासनाचे षडयंत्र सूरू.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 8, 2024
in top news
0
उमरी तालुक्यातील चार जिल्हा परिषदेच्या चालू शाळा बंद पाडण्याचे शासनाचे षडयंत्र सूरू.
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमरी तालुक्यातील चार जिल्हा परिषदेच्या चालू शाळा बंद पाडण्याचे शासनाचे षडयंत्र सूरू.
यात समावेश उमरी शहरातील मुलींची कन्या शाळेचा समावेशासह ग्रामीण भागातील शाळा आहेत.

उमरी ( प्रतिनिधी)
खाजगीकरणाचे एकेक पाऊल पुढे टाकत शासनाने इंग्रजी शाळांना मान्यता देऊन शिक्षणाचे खाजगीकरण या पुर्वीच केले, त्यानंतर 3 कि.मी. अंतर असल्याशिवाय वर्ग वाढीस परवानगी देता येणार नाही असा आदेश काढूण खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरु केली व आता तर चक्क जिल्हा परिषद शाळाच बंद करण्याचा प्रस्ताव उमरी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे पाठवून, गरीब, अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची दारे बंद करण्याचा घाट घातला सूरू केल्याने तालुक्यात शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उमरी तालूक्यातील जि.प. कें.प्रा.शा. उमरी व जि.प. कन्या शाळा उमरी या दोन शाळा तसेच जि.प.प्रा.शा. कौडगांव व जि.प.प्रा.शा. येरंडेल या दोन शाळा एकाच आवारात भरतात. जरी एकाच छताखाली भरत असे असले तरी या चारही शाळांमध्ये प्रत्येकी 125 ते 150 विद्यार्थी संख्या आहे.

आणि या शाळा निजामकालिन आहेत. वरील शहरातील दोन शाळा या मागास वस्तीमध्ये आहेत तर दोन शाळा ह्या ग्रामिण भागातील आहेत, या शाळांच्या जवळपास इतर शाळा नाहीत. तथापि काही इंग्रजी शाळांचा फायदा व्हावा या हेतूने उमरी तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चारपैकी दोन शाळा बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवून या भागातील शैक्षणिक वातावरण गढूळ करण्याचा प्रकार केल्यामुळे नागरिक, पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आली असून, या प्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीलाही विश्वासात न घेता याच कार्यालयात काम करणाऱ्या काही दलालांच्या सांगण्यावरून हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्राकडून कळते. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा. व या भागातील विशेषतः मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नये अशी विनंती शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षण प्रेमी नागरिकाकडून केली जात आहे. हा प्रस्ताव माघारी न घेतल्यास शालेय व्यवस्थापन समिती व पालक व शिक्षण प्रेमी नागरिक आधीच्या वतीने तिव्र आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला असून, जर ह्या जि.प.शाळा बंद केल्यास काही अप्रिय घटना घडल्यास संबंधित सर्व अधिकारी सर्वस्वी जबाबदार रहातील असा इशारा समिती व पालकांच्या वतीने देण्यात आले.

आमच्या मुलींना मराठी शिक्षण घेण्याची आवड होती.म्हणून आमच्या मुलींना निझाम कालिम पासून चालत असलेली मुलीची कन्या शाळा असल्याने मुलींना शाळेत पाठवत होतो.जर मुलींची शाळा बंद करून मुलांच्या शाळेत वर्ग समाविष्ट करत असेल तर आम्ही मुलींना शाळेत पाठवत नाही.नाईलाजास्तव दारूलूम मधील शाळेत पाठवावे लागेल.
शेख आझीम मिल्यास..
मुलींचे पालक उमरी.

निझाम काळापासून मागासलेल्या भागात मुलींची जिल्हा परिषद कन्या शाळा व केंद्रीय प्राथमिक शाळा ह्या दोन शाळा चालू आहेत. या दोन्ही शाळेत विधार्थाची संख्या भरपूर आहेत.केवळ मुलींची कन्या शाळा असल्यामुळे मुस्लीम समाजातील मुली मोठ्याप्रमाणात येत असतात.जय सयुक्त शाळा केल्यास मुस्लीम पालक आपल्या मुलिंना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळे हा मुलींची शाळा बंद करू नये.जेणेकरून मुस्लीम मुली मराठी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी शासनानी नोंद घ्यावी
माधव नागोराव पुटवाड
केंद्रिय मुख्याध्यापक
जि.प केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी.
मुलींची कन्या शाळा निजामकालिन पासून असल्याने येथे मुस्लीम समाजांच्या मुली जास्त मराठी मेडियम शिक्षण घेण्यासाठी जास्त येतात.मुलांच्या शाळेत मुलांच्या वर्गात बसण्यास तयार नाहीत. हा वर्ग बंद केल्यास मुलींची कन्या शाळा बंद पडेल..संतोष चाटोरीकर
मुख्याध्यापक
जि.प. कन्या शाळा उमरी.

याबाबतीत उमरीचे गटशिक्षण आधिकारी नंदकुमार कुलकर्णी यांना विचारणा करण्यासाठी फोन केला असता त्यांचा बंद दिसून आला.

सदर शाळा हि निजामकालिन जि.प.कन्या शाळा मुलींची आहे.याठिकाणी मोठ्याप्रमाणात मुली शिक्षण घेतात. एकीकडे शासन मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नका शाळेत पाठवा तर दुसरीकडे मुलींची शाळा बंद करता हा कोणता शासनाचा निर्णय आहे.शाळा बंद केल्यास पालक आणी समितीची अध्यक्ष नात्याने आम्हाला आंदोलन करावे लागेल.
संदिप बादलवाड
शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमरी .

Post Views: 24
Previous Post

भागवताचार्य नरसिंग महाराज केरुरकर यांना विश्वकर्मा समाज भूषण पुरस्कार जाहीर १४ जुलै रोजी होणार पुरस्काराचे वितरण

Next Post

केंद्रप्रमुख,सुखदेवराव तोंडे शिक्षण क्षेत्रातुन सेवानिवृत्त.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
केंद्रप्रमुख,सुखदेवराव तोंडे शिक्षण क्षेत्रातुन सेवानिवृत्त.

केंद्रप्रमुख,सुखदेवराव तोंडे शिक्षण क्षेत्रातुन सेवानिवृत्त.

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याधिष्ठित शिक्षण घ्यावे 

February 15, 2026

शास्त्र विश्वाची निर्मिती, उत्क्रांती आणि घटनांचा अभ्यास करते; मानवाला स्वतःचे स्थान समजण्यास मदत होते

February 15, 2026

महाशिवरात्री निमित्त मोडनिंब येथील महादेव मंदिरामध्ये जय्यत तयारी

February 15, 2026

जीएसटी आणि आयकर सल्लागारांची राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात

February 15, 2026

जनी धरणावर नगराध्यक्षांचा पाणी पुरवठा सभापती विना पाहणी दौरा अंतर्गत वादात?

February 15, 2026

वसुंधरा कला महाविद्यालयाचे नदाफ, चव्हाण प्रथम

February 15, 2026

राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे अबॅकस परीक्षेत सुयश

February 15, 2026

शिवशंकर बाजार मध्ये सवलतीच्या दरात साबुदाणा व शेंगदाणे खरेदीसाठी गर्दी

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680585

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697