Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

झाडे लावण्यापेक्षा झाडे टिकवणे महत्त्वाचे आहे – अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 10, 2024
in top news
0
झाडे लावण्यापेक्षा झाडे टिकवणे महत्त्वाचे आहे – अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवीन नांदेड प्रतिनिधी
नांदेड वाघाळा शहर महापालिका गुरुद्वारा लंगर साहेब नांदेड वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने हरित नांदेड अभियान -२०२४ आयोजित महावृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १० जुलै रोजी करण्यात आले होते या वृक्ष लागवड कार्यक्रमात वृक्ष मित्रांना मार्गदर्शन करताना मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम म्हणाले की झाडे लावण्यापेक्षा झाडे टिकवणे जगवणे महत्त्वाचे आहे त्यामुळे लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची काळजी वृक्षमित्र व संबंधित संस्थानी घ्यावे.

नांदेड महानगरपालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड महानगरपालिका अंतर्गत सिडको क्षेत्रीय कार्यालय परिसरातील वसंतराव नाईक महाविद्यालय जुनी इमारत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दिनांक १० जुलै रोजी १२० झडे लावण्यात आली व सदरील झाडाचे संगोपनाची जबाबदारी वृक्षमित्र व सेवाभावी संस्थांनी घेतली आहेत.पुढील येणाऱ्या काळात हरित नांदेड अभियान २०२४ या अभियानामुळे पूर्ण शहर हरित दिसेल व यामुळे शहरातील वाढत्या तापमानास नियंत्रित करण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा व भावी पिढीच्या भविष्यासाठी २५ हजार वृक्षांची लागवड व संगोपन अभियान राबवण्यात आले आहे.

या अभियानात विविध सहयोगी सेवाभावी संस्थांनी भाग घेऊन अभियान पूर्ण करण्याचा निर्धार केला असून तो यशस्वीरित्या पार पडत आहे. या वृक्ष लागवड अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम हे होते. यावेळी उद्यान अधीक्षक मिर्झा बेग, सहाय्यक आयुक्त सिडको झोन संभाजी कास्टेवाड, कार्यालयीन अधिक्षक विलास गजभारे, शिवाजी बाबरे, संतोष मुगटकर, मोहनराव पाटील घोगरे, पि.डी. झडते यांनी आपली मनोगत व्यक्त केले

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेश रायवार, तुकाराम पातेवार, सूर्यकांत भट्टमवार, सुषमा मोतेवार (सामाजिक वनीकरण), यांच्यासह मनपाचे कर्मचारी कर निरिक्षक संजय नागापूरकर, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अर्जुन बागडे, मारोती सारंग, मालूम यनफळे, विठ्ठल आंबटवार, रवींद्र पवळे, महेंद्र पठाडे, प्रकाश दर्शने, सौ. मीना अडबलवार ,सौ. अर्चना जोंधळे, नथुराम चवरे, सुधीर कांबळे, श्यामसुंदर आरकुले, नरेंद्र सिंगे,सौ. माया जाधव, सौ.शशिकला रणबावळे,सौ. रेणुकाबाई कोपलवाड, दत्ता गिरी यांच्यासह सिडकोतील व्यापारी व नागरिक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मुगटकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार पि.डी. झडते यांनी मानले‌

Post Views: 36
Previous Post

अंबड तालुक्यात खासदार डॉ. श्री कल्याणराव काळे साहेब यांच्या अध्यक्षते खाली तहसील कार्यालय ते आढावा बैठक घेण्यात आली यावेळी

Next Post

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने उमरी येथे नोंदणी शिबिर संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने उमरी येथे नोंदणी शिबिर संपन्न

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने उमरी येथे नोंदणी शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907169

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697