कंडारी ता बदनापूर येथील गावकर्यांनी शीव रस्त्यासाठी सुरु केलेले आमरण उपोषण मा आमदार संतोष सांबरे यांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
11 जुलै अबड कंडारी ता बदनापूर येथील गावकर्यांनी शीव रस्त्यासाठी सुरु केलेले आमरण उपोषण मा आमदार संतोष सांबरे यांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले या प्रसंगी उपोषण कर्त्यांना माजी आमदार संतोष सांबरे यांनी नारळ पाणी पाजून उपोषण सोडविला या वेळी सोबत भानुदास नाना घुगे, कैलास चव्हाण, नायब तहसीलदार उन्हाळे, मंडळ अधिकारी, तलाठी व गावकरी