Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शासकीय यंत्रणेतील 250 कर्मचारी संगणकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार – आमदार लोणीकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 16, 2024
in top news
0
शासकीय यंत्रणेतील 250 कर्मचारी संगणकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार – आमदार लोणीकर
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शासकीय यंत्रणेतील 250 कर्मचारी संगणकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार – आमदार लोणीकर

==============
परतूर / प्रतिनिधी
परतुर तालुक्यातील कुणीही महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता 19 जुलै 2024 रोजी गजानन मंगल कार्यालय परतूर येथे सकाळी 11 वाजता परतुर तालुक्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जनजागृती करिता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून परतुर तालुक्यातील या महिला मेळाव्या करिता परतुर तालुक्यातील सर्व लाभार्थी महिलांनी आप आपले फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खात्याचे पासबुक, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्र स्वतः उपस्थित राहून ऑनलाईन फॉर्म भरून द्यावे. 19 जुलै 2024 रोजी गजानन मंगल कार्यालय परतूर येथे सकाळी 11 वाजता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दोनशे पन्नास संगणक या ठिकाणी उपलब्ध होणार असून यात परतूर तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा हे ऑनलाईन फॉर्म भरून घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.

परतूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीबाबत प्रशिक्षण व आढावा बैठक मा. श्री. बबनरावजी लोणीकर साहेब, आमदार परतूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली दि.19/07/2024 रोजी घेण्यात येणा-या कार्यक्रमाच्या पुर्व तयारी व नियोजनासाठी दिनांक. 16 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता तहसिल कार्यालय, परतुर सभागृहात आढावा बैठक आयोजित केली. आणी दुपारी दोन वाजता स्नेह निवास सन्मित्र कॉलनी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातील सभागृहात परतुर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बूथप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकित मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पावसाळी अधिवेशन काळात मुंबई येथे विधानभवनात भेटून पत्र देऊन आग्रही मागणी केल्याने राज्य सरकार च्या वतीने घेण्यात आला

असल्याची माहिती ही या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली. पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी ०५ एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्यामुळे परतूर तालुक्यातील सर्व महिलांनी 19 जुलै 2024 रोजी शुक्रवारी गजानन मंगल कार्यालय परतूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

भाजपा कार्यालय सन्मित्र कॉलनी परतूर येथील सरपंचाच्या प्रशिक्षण आढावा बैठकिस भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, सुजित जोगस, अशोकराव बरकूले, रमेश भापकर, शत्रूघन कणसे, संपत टकले, सुदाम प्रधान, संभाजी वारे, प्रदीप ढवळे, मधुकर घनवट, प्रवीण सातोंनकर, पिंटूकाका ढवळे, शहाजी राक्षे, रंगनाथ येवले, रवी सोळुंके, दिगंबर मुजमुले, गजानन लोणीकर, शिवाजी पाईकराव, सिद्धेश्वर केकाण, अर्जुन राठोड, ओमशेट मोर, नंदकुमार गांजे, बंडू मानवतकर, प्रकाश दीक्षित, पदमाकर कवडे. कृष्णा अरगडे. मधुकर मोरे, जिजाभाऊ शिंदे. महादेव वाघमारे,

भगवान आरडे दादाभाऊ तौर, मेराज खतीब, सूर्यभान कदम. विक्रम उफाड, माऊली सोळंके, जीवन रेंगडे, नदीम शेख, सिद्धेश्वर लहाने, विष्णू बरकुले, संदीप तनपुरे, महादेव जनकवार, बबलू सातपुते. सीताराम राठोड, रमेश चव्हाण, बाजीराव कातारे, सुरेश जगताप, ओम मूळे, सुभाषराव अवचार, रमेश राठोड, निर्धास् राठोड यांच्या सह हजारो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. तर तहसील कार्यालय परतूर येथे आयोजित तालुका स्तरीय आढवा बैठकिस जालना जिल्हा परिषद चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण, महिला व बाल कल्याण अधिकारी कोरे, तहसीलदार प्रतिभा गोरे,

परतूर पंचायत समिती चे गट विकास अधिकारी बोकनवार, प्रशांत रोहनकर, गट शिक्षण अधिकारी यांच्या सह परतूर तालुक्यातील शासकीय यंत्रनेचे सर्व विभागाचे अधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी शिक्षिका मदतनीस, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी परतूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे संगणक चालक उपस्थित होते.

Post Views: 64
Previous Post

प्रा.अमर शेख यांचा सत्कार

Next Post

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे दिंडीचे आयोजन- विठ्ठल रूख्मिणीच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे दिंडीचे आयोजन- विठ्ठल रूख्मिणीच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे दिंडीचे आयोजन- विठ्ठल रूख्मिणीच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679877

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697