Saturday, July 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माहूरच्या नगराध्यक्षांची स्वप्नपूर्ती विद्युत खांबावर चमकले इलेक्ट्रिक राष्ट्रध्वज

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 22, 2024
in solapur
0
माहूरच्या नगराध्यक्षांची स्वप्नपूर्ती विद्युत खांबावर चमकले इलेक्ट्रिक राष्ट्रध्वज
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर तालुका प्रतिनिधी
बजरंगसिंह हजारी
दि.२२ ऑगस्ट

नगराध्यक्ष म्हणून सुरुवातीची अडीच वर्षे कार्यकाळ पूर्ण केल्यावर, माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी दैवयोगाने मोलाची संधी मिळालेले विकासपुरुष, सर्वधर्मसमभाव जोपासत दोन टर्म नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ सांभाळत शहरात विकासाची गंगा आणून आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केलेले नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने राष्ट्रीय महामार्गावरील ७० पेक्षा जास्त विद्युत खांबावर आकर्षक आणि मनमोहक असे चकाकणारे “इलेक्ट्रिक राष्ट्रध्वज” फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने शहरवासी सर्वधर्मीय नागरिक तथा भाविक नगराध्यक्ष दोसानी यांचे सहर्ष अभिनंदन करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेले दोन टर्म यशस्वीरित्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण करून देवयोगाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने पुढील अडीच वर्ष कायम नगराध्यक्ष राहण्याचा बहुमान मिळविलेले तसेच नगराध्यक्ष पदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या मार्गावर विकास गंगे सोबत घोडदौड सुरू केलेले

नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांनी माहूर शहराचा कायापालट करण्याचा मानस उराशी बाळगून माहूरच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली असून नामदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातल्या माहूर शहरात वृक्षारोपणाची क्रांती घडवून आणण्यासाठी आग्रही असलेले फिरोज दोसानी यांनी माहूर शहरात जलक्रांती घडवीत नळ योजनेचे पाणी तळपत्या उन्हाळ्यात घरोघरी पोहोचवत पाणी टंचाईच जाणवू दिली

नसल्याने तसेच माहूर शहरातील भोजंती तलावात पाणी साठवणूक करून कोट्यावधि रुपयाची विकास कामे सुरू करून माहूरच्या नावलौकिकात भर टाकल्याने आज शहरातील वी हीरी कुपनलिकांची पाणी पातळी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढविल्याने गेल्या उन्हाळ्यात माहुर वासी यांना अजिबात पाणीटंचाई जाणविली नसल्याने खरोखरचा विकास पुरुष म्हणून जनतेच्या मनातून त्यांनी शाबासकी मिळविलेली आहे

विकास करताना काही तरी वेगळे करून माहूर वासीयासह येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा मिळाव्या यासाठी नेहमी प्रयत्न करत असलेले नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी राष्ट्रभक्ती सर्वप्रथम मानत आपल्या समाजकार्याची सुरुवात केली होती गेल्या १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकविण्याचे राहिल्याने त्यांनी माहूर शहरातून गडावर जाणाऱ्या विद्युत खांबावर इलेक्ट्रिक वायर द्वारे राष्ट्रध्वज चमकवीला परंतु राष्ट्रीय महामार्ग वरील विद्युत खांबांना विद्युत पुरवठा झाला नसल्याने दिनांक १७ रोजी सर्व खांबावर राष्ट्रध्वज चमकवून विद्युत पुरवठा सुरू होऊन पथदिव्यांच्या लखलखटात राष्ट्रध्वज खांबावर चमकत असल्याने त्यांनी स्वखर्चातून केलेल्या या उपक्रमाचे शहरवासीयासह परिक्रमा यात्रे निमित्त आलेले सर्व अधिकारी कर्मचारी आणि लाखो भाविक भक्तातून नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांच्या या अभिनव राष्ट्रभक्तीपर उपक्रमांचे अभिनंदन करत आहेत.

Post Views: 37
Previous Post

शिवराज सिंह चौहान व धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्याकडे फिरविली पाठ कृषी मंत्र्याकडेच शेतकऱ्यांसाठी वेळ तर कोण देणार शेतकरी वर्गातून नाराजी

Next Post

प्रा. सय्यद अन्सार यांना पीएच.डी.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
प्रा. सय्यद अन्सार यांना पीएच.डी.

प्रा. सय्यद अन्सार यांना पीएच.डी.

ताज्या बातम्या

उजनी धरणात पाच टक्के पाणी पातळी वाढ #viral #marathinews #solapurnews

July 11, 2026

महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणारच….. #viral#maharashtranews

July 11, 2026

९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दिली मरेपर्यंतजन्मठेप #viral #solapurnews

July 11, 2026

आता महापालिकेच्या प्रसतीगृहांची केवळ ५ डॉक्टरांवरच धुरा, सिझेंरियनच ऑपरेशन कसे होणार #solapurnews

July 11, 2026

जिल्हा रुग्णालयातील मध्ये कर्मचाऱ्याच्या उद्धटपणाची क्लिप व्हायरल #viral #marathinews #solapurnews

July 11, 2026

कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक प्रांत प्रचारक बैठक सुरू

July 11, 2026

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली विनाअट कर्जमाफी #viral #marathinews #news

July 11, 2026

नांदेड मध्ये पुलाचा काही भाग कोसळला व्हिडिओ व्हायरल #viral#maharashtranews #news

July 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0970382

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!